Affordable Adventure Bikes: खड्डे असो वा चिखल... 'या' बाईक निवडत आनंद घ्या अफलातून Adventure चा

Affordable Adventure Bikes: बाईक राईडची आवड वगैरे सर्वकाही ठीक. पण, खरी अडचण तेव्हा येते जेव्हा रायडिंगसाठी नवी बाईक खरेदी करायची असते. कारण, इथं बजेटही जपायचं असतं आणि मनाजोगी बाईकही हवी असते. यासाठी काही कमाल पर्याय आपण आता पाहणार आहोत.   

Mar 27, 2023, 10:51 AM IST

Affordable Adventure Bikes: गेल्या काही वर्षांमध्ये बाईक रायडिंगची आवड असणाऱ्यांची आणि त्यातूनही ऑफरोडिंगमध्ये रस असणाऱ्यांची संख्या विशेष वाढली आहे. यामध्ये मुलीही मागे नाहीत बरं. 

 

1/6

Himalayan

top 3 Adventure Bikes for riders Hero Xpulse Royal Enfield Himalayan Yezdi Adventure latest Auto news

Royal Enfield Himalayan ही आणखी एक अनेकांचीच पसंती असणारी बाईक. ऑफरोडिंगमध्ये कमाल अनुभव देणाऱी ही बाईक 2.16 रुपयांपासून उपलब्ध आहे. 

2/6

Royal Enfield Himalayan

top 3 Adventure Bikes for riders Hero Xpulse Royal Enfield Himalayan Yezdi Adventure latest Auto news

यामध्ये तुम्हाला 411cc, सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन मिळतं. लवकरच Royal Enfield कडून हिमालयन 450 लाँच करण्यात येणार आहे.   

3/6

Yezdi

top 3 Adventure Bikes for riders Hero Xpulse Royal Enfield Himalayan Yezdi Adventure latest Auto news

Yezdi नं मागील वर्षी दणक्यात पुनरागमन करत काही अॅडव्हेंचर बाईक्स आपल्या भेटीला आणल्या. खिशाला थोडा ताण दिल्यास तुम्ही 2.13 लाख रुपयांत ही बाईक खरेदी करु शकता. 

4/6

Yezdi Adventure

top 3 Adventure Bikes for riders Hero Xpulse Royal Enfield Himalayan Yezdi Adventure latest Auto news

334cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड DOHC इंजिन हे या बाईकचे features. 

5/6

Hero Xpulse

top 3 Adventure Bikes for riders Hero Xpulse Royal Enfield Himalayan Yezdi Adventure latest Auto news

सध्याच्या घडीला देशात हीरो एक्सपल्स 200 ही सर्वात स्वस्त ऑफरोडिंग बाईक आहे. 1.38 लाख रुपयांपासून या बाईकच्या किमती सुरु होतात. सिंगल-सिलेंडर, ऑयल-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन अशी या बाईकची वैशिष्ट्य. 

6/6

Hero Xpulse 200 4V

top 3 Adventure Bikes for riders Hero Xpulse Royal Enfield Himalayan Yezdi Adventure latest Auto news

या बाईकच्या रॅली एडिशनमध्ये मिळणारे फिचर्स तुमच्या ऑफरोडिंगचा अनुभव आणि आनंद द्विगुणित करतील. ही बाईक तुम्हाला 1.52 लाखांमध्ये मिळेल.