जर चंद्रावर ट्रेन सुरु झाली तर कसं असेल दृष्य AI नं दाखवले PHOTOS

चंद्रावर ट्रेन सुरु झाली असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला त्यावर विश्वास होईल का? तर तुम्ही म्हणाल हे खोटं आहे किंवा फिक्शन नॉव्हेर आहे. पण हे सत्य आहे आता या प्रोजेक्टला नासानं समर्थन केलं आहे. हा आता एक व्यावहारिक प्रोजेक्ट झाला आहे. या मून ट्रेनला नासाच्या इनोवेटिव्ह एडवान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रामची फंडिंग केली आहे. जे 6 इनोव्हेटिव प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. याचाच अर्थ नासा चंद्रावर ट्रेन घेऊन येणार...

| Aug 09, 2024, 18:32 PM IST
1/7

जेव्हा याविषयी आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात AI ला विचारलं तेव्हा चंद्रावर ट्रेन चालू लागली तर कसं दिसेल. त्याचे फोटो त्यानं शेअर केले आहेत. 

2/7

नासानं त्यांच्या प्रोजेक्टला FLOAT असं नाव दिलं आहे. याचाच अर्थ फ्लेक्सिबल लेविटेशन ऑन ए ट्रॅक. 

3/7

चंद्रावर ट्रेन चालवण्यावर नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये रोबोटिक्स इंजीनियर आणि प्रोजेक्ट लीडर एथन शैरलनं सांगितलं. अनेक वर्ष सुरु राहणारी एक रोबोट ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. जी 2030 दशकात एक परमनेंट मून बेसमध्ये रोजच्या ऑपरेशन्समध्ये गरजेच असणार आहे. 

4/7

त्यांनी सांगितलं की आम्हाला चंद्रावरची पहिली ट्रेन सिस्टम बनवायची आहे. ही परवडणारी ट्रान्सपोर्ट सर्विस असेल. 

5/7

आता तुम्ही विचार करत असाल की चंद्रावर ट्रेन चालेल यावर नासानं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की चंद्रावर चालणारी ट्रेन ही फिक्स टॅक्सीवर आधारीत राहणार नाही. 

6/7

तिथे फ्लेक्सिबल टॅक्सी वापरण्यात येईल. याचाच अर्थ चंद्राच्या पृष्ठभागावर काहीही बदल झाला तरी त्यावर काही परिणाम होणार नाही.

7/7

चंद्रावर चालणारी ट्रेन विना वीजेच्या मॅग्नेटिक रोबोट्सला सपोर्ट करतील. त्यामुळे ट्रेन त्यावर तरंगतील.