एकाचवेळी चालत फिरता येतील 17 देश; फक्त 'एवढं करावं लागेल
Travel Facts : तुम्हीही असेच फिरस्तीचे शौकिन आहात का? नवनवीन ठिकाणांना भेट द्यायला तुम्हालाही आवडतं का? मग ही गंमत तुमच्यासाठी. कारण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण, तुम्ही जगातील बऱ्याच ठिकाणांवर फुकटात फिरू शकता. हो हे खरंय...
Travel Facts : प्रवास... एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठीचा, एखादा अनुभव घेण्यासाठीचा, एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठीचा आणि स्वत:ला समृद्ध करण्यासाठीचा हा प्रवास. तो सर्वांनाच हवासा वाटतो. किंबहुना तो सर्वांच्याच आवडीचाही असतो. पण, कधी? तर जेव्हा कशाचीही बंधनं नसतात, अपेक्षांचं ओझं नसतं... असते ती फक्त मनसोक्त भटकण्याची इच्छा.
पायी ओलांडता येईल असा रस्ता
![पायी ओलांडता येईल असा रस्ता travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/23/670593-maprussia2.png)
केप टाऊन ते रशियाच्या
![केप टाऊन ते रशियाच्या travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/23/670592-walkingdistan.jpg)
दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) केप टाऊन ते रशियाच्या (Russia) मगदान पर्यंतचं अंतर म्हणजेच हा जगाजला पायी प्रवासासाठीचा लांबलचक रस्ता. ही वाट सर करत असताना तुम्ही अनेक रस्ते आणि पूल ओलांडता. आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या सुएझ (suez) कालव्यापासून ही वाट पुढे जाते. ज्यानंतर तुर्की आणि मध्य आशिया ओलांडून सायबेरीया पार करत मग मगदानमध्ये पोहोचता. Brilliantmaps नुसार हे अंतर 22387 किलोमीटर इतकं आहे जे ओलांडण्यासाठी तब्बल 4492 तासांचा वेळ लागू शकतो.
4263 तासांचा वेळ
![4263 तासांचा वेळ travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/23/670591-maprussia1.png)
17 देश, सहा Time Zone
![17 देश, सहा Time Zone travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/23/670590-maprussia.png)
टेबल माऊंटन नॅशनल पार्क
![टेबल माऊंटन नॅशनल पार्क travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/23/670588-chobeparkrussia.png)
व्हिक्टोरिया फॉल
![व्हिक्टोरिया फॉल travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/23/670587-victoriarussia.png)
जॉर्डन
![जॉर्डन travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/11/23/670586-jordenrussia.png)