कुणाल रावलच्या मेहंदी सोहळ्यात अर्जुनसोबत पोहोचली मलायका; पाहा UNSEEN PHOTOS

शनिवारी मेहंदी समारंभाचे काही फोटो खास तुमच्यासाठी आणले आहेत. 

Aug 28, 2022, 16:35 PM IST

Kunal Rawal Wedding Bash: प्रसिद्ध डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता हे रविवारी 28 ऑगस्टला लग्नबंधनात अडकणार आहेत. कुणाल आपली लॉग टाइम गर्लफ्रेंड अर्पिता मेहता (Arpita Mehta) हिच्याशी लग्न करणार आहेत. शनिवारी मेहंदी समारंभाचे काही फोटो खास तुमच्यासाठी आणले आहेत. या समारंभात अर्जुन आणि मलाइकाचाही हॉट अंदाज दिसून आला. (trending news kunal rawal wedding bash arjun kapoor malaika arora reached at the mehandi rasm)

 

1/6

मेंहदी समारंभात बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी दिसून आलेत. 

2/6

 कुणाल रावल यांच्या मेहंदी समारंभात अर्जुन आणि मलाइका यांचा जलवा दिसून आला. या कपलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

3/6

कुणाल आणि अर्पिता यांच्या प्री-वेडिंग इव्हेंटमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. अर्जुन-मलाइकाचा डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

4/6

प्री वेडिंग पार्टीमध्ये अर्जुन कपूरची बहिणी अंशुला कपूर, जाह्नवी कपूर, शनया कपूर, संजय कपूर, महीप कपूर आणि अनिल कपूर दिसून आले.

5/6

लाल पँटसह जोडलेला हिरवा ऑफ-शोल्डर कुर्तासोबत सिल्व्हर ऑक्सिडाइज्ड नेकलेससह मलाइकाने तिच्या लूकवर सगळ्यांचा नजरा खिळतात आहे. 

6/6

मलायकाने शनिवारी तिचा बॉयफ्रेंड अर्जुनचा एक ''हँडसम''लिहलेला फोटो शेअर केला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x