'या' दोन व्यक्तींंच्या मदतीने सलमान खानला मिळाला जामीन

Apr 08, 2018, 10:41 AM IST
1/5

Salman Khan

Salman Khan

काळवीट शिकार प्रकरणी 2  दिवस जोधपूर जेलमध्ये असलेल्या सलमान खानला 7 एप्रिल 2018 ला जामीन मिळाला.   

2/5

Salman Khan

Salman Khan

5 वर्षांंच्या तुरूंंगवासाची शिक्षा 5 एप्रिलला जोधपूर उच्च न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर दोन दिवसांंनी 50 हजारांच्या जामीनावर त्याची सुटका करण्यात आली.    

3/5

Salman Khan

Salman Khan

सलमान खानसाठी त्याच्या कुटुंबीयांंपैकी किंवा मित्रपरिवारातील व्यक्ती नसून जोधपूरमधील दोन उद्योजकांंनी जामीन देण्यासाठी मदत केली.  

4/5

Salman Khan

Salman Khan

हॅन्डीक्राफ्ट एक्सपोर्टर राजकुमार शर्मा आणि ड्राईफ्रुट व्यापारी चंपालाल सोनी यांनी प्रत्येकी 25 हजारांच्या जामीनासाठी पुढे आले,.  

5/5

Salman Khan

Salman Khan

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान 20 वर्ष जामीनावर आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 7 मेला होणार आहे.  (फोटो साभार- आईएएनएस)