Bollywood: जवळच्या व्यक्तीकडून सलग 2 वर्षे सहन करावा लागला होता शारिरीक छळ?, अभिनेत्रीनं केला गंभीर खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री या आपल्या सिक्रेट्ससाठीही ओळखल्या जातात. अशाच एका अभिनेत्रीनं आपल्या भुतकाळातील त्या कटू आठवणींचा खुलासा केला आहे.

Jan 25, 2023, 20:45 PM IST

उर्फी जावेद या अभिनेत्रीची सध्या सगळीकडेच हवा आहे त्यामुळे सध्या ही अभिनेत्री जोरात चर्चेत आहे परंतु उर्फीनं आपल्या भूतकाळातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्यात तिच्या जवळच्या व्यक्तीकडूनही तिला मोठ्या प्रमाणात शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे तिनं म्हटल आहे. 

1/5

Bollywood: जवळच्या व्यक्तीकडून सलग 2 वर्षे सहन करावा लागला होता शारिरीक छळ?, अभिनेत्रीनं केला गंभीर खुलासा

uorfi javed news entertainment

उर्फी जावेद ही कायमच तिच्या विक्षिप्त फॅशनसाठी ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्त ट्रेडिंग ही उर्फी जावेदच आहे. 

2/5

Bollywood: जवळच्या व्यक्तीकडून सलग 2 वर्षे सहन करावा लागला होता शारिरीक छळ?, अभिनेत्रीनं केला गंभीर खुलासा

actress uorfi javed

परंतु उर्फीनं आपल्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टींचा धक्कादायक खुलासाही केला आहे. काही दिवसांपुर्वी उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादामुळे चर्चेत आलेली होती. आता पुन्हा एकदा उर्फीचीच चर्चा सुरू झाली आहे. 

3/5

Bollywood: जवळच्या व्यक्तीकडून सलग 2 वर्षे सहन करावा लागला होता शारिरीक छळ?, अभिनेत्रीनं केला गंभीर खुलासा

entertainment uorfi javed

आपण अनेकदा बाथरूममध्ये जाऊन रडलो आहोत इतका तो प्रसंग भयानक होता अशा भाषेत उर्फीनं आपल्या आयुष्यातील तो कटू प्रसंगही सांगितला आहे. उर्फीनं सांगितले की, तिचे वडिल सलग 2 वर्ष तिच्यासोबत शारिरीक आणि मानसिक छळ करत होते. 

4/5

Bollywood: जवळच्या व्यक्तीकडून सलग 2 वर्षे सहन करावा लागला होता शारिरीक छळ?, अभिनेत्रीनं केला गंभीर खुलासा

uorfi javed today news

तिनं सांगितले की ती 11 वी असताना तिचा फोटो कोणीतरी अडल्ड साईटवर टाकला होता तेव्हापासून तिच्या घरच्यांनी तिच्याशी नीट वागणं - बोलणं बंद करून टाकलं होतं. 

5/5

Bollywood: जवळच्या व्यक्तीकडून सलग 2 वर्षे सहन करावा लागला होता शारिरीक छळ?, अभिनेत्रीनं केला गंभीर खुलासा

uorfi javed news

त्या वेळेस या प्रसंगामुळे तिला समाजात वावरणंही मुश्किल झाले होते परंतु शेवटी तिनं या सगळ्यांचा सामना केला आणि ती मुंबईत आली. आज तिला कोण ओळखंत नाही. तिचे फोलोवर्सही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.