उर्वशी रौतेला कुटुंबासोबत दुबईमध्ये व्हेकेशन करतेय एन्जॉय

Oct 16, 2020, 13:19 PM IST
1/5

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या तिच्या कुटुंबासोबत दुबईमध्ये आहे. आपल्या कुटुंबासोबत ती दुबईमध्ये वॅकेशन एन्जॉय करते आहे. (Insta - Urvashi Rautela )

2/5

 ती दुबईच्या रस्त्यांवर जरी फेरफटका मारत असली तरी देखील तिची स्टाईल बघण्या सारखी आहे. (Insta - Urvashi Rautela )

3/5

ती नेहमीच तिच्या हटके आणि बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. पण तिचा ऑफ स्क्रीन ड्रेसही हटके असतो. (Insta - Urvashi Rautela )

4/5

उर्वशी रौतेला हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.  (Insta - Urvashi Rautela )

5/5

आपल्या बोल्ड मेकअपसह सोनेरी लाँग गाऊन असो किंवा एलिझाबेथ मखमली ड्रेस असो उर्वशी नेहमीच आपल्या सुंदरतेने सर्वांना घायाळ करते.  (Insta - Urvashi Rautela )