उर्वशी 15 मिनिटांच्या शोसाठी घेते इतकं मानधन

जाणून घ्या  

Dec 31, 2020, 10:18 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. कधी महागड्या ड्रेसमुळे तर कधी मानधनामुळे तिच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. 

 

1/5

नव्या वर्षासाठी अनेक वेळा कलाकारांना शोमध्ये परफॉम करण्यासाठी बोलावण्यात येतं. यासाठी कलाकार पैसे घेतात. त्याचप्रमाणे उर्वशीला देखील एका शोमध्ये बोलावलं आहे. ज्यासाठी तिने कोटी रूपयांचं मानधन स्वीकारलं आहे.  

2/5

सांगायचं झालं तर अभिनेत्री अशा शोसाठी 25 ते 30 लाखांचं मानधन घेतात.   

3/5

मिळालेल्या माहितीनुसार उर्वशी रौतेला पलाझो वर्सासमध्ये एका नवीन वर्षाच्या कार्यक्रमात दिसणार आहे. या 15 मिनिटांच्या कार्यक्रमासाठी उर्वशी 4 कोटी रूपयांचं मानधन घेणार आहे.  

4/5

आतापर्यंत अशा शोसाठी एवढी मोठी रक्कम कोणत्याही कलाकाराने घेतली नाही.   

5/5

उर्वशी तिच्या डान्समुळे देखील कायम चर्चेत असते.