Valentine Day 2024: प्रपोजनंतरही पारखून पाहा तुमच्या जोडीदाराला, 'हे' सहा संकेत दिसल्यास...

Valentines Day Tips in Marathi: वॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा आठवडा. आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहताय. तर, या प्रेमाच्या आठवड्यात तुम्हाला ही संधी मिळू शकते. पण तिचे उत्तर काय असेल याची भितीही वाटते. म्हणूनच आत्ताच या संकेतातून तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल काय वाटते हे जाणून घ्या. 

Mansi kshirsagar | Feb 06, 2024, 11:01 AM IST

Valentines Day Tips in Marathi: वॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा आठवडा. आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहताय. तर, या प्रेमाच्या आठवड्यात तुम्हाला ही संधी मिळू शकते. पण तिचे उत्तर काय असेल याची भितीही वाटते. म्हणूनच आत्ताच या संकेतातून तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल काय वाटते हे जाणून घ्या. 

1/7

प्रपोजनंतरही पारखून पाहा तुमच्या जोडीदाराला, 'हे' सहा संकेत दिसल्यास...

valentines day 2024 6 signs show your partner not love you before propose

आवडत्या व्यक्तीला प्रपोज केल्यानंतर आपलं पुढचं संपूर्ण आयुष्य याच व्यक्तीसोबत व्यतित करण्याचा विचार करतो. पण ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे का? हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. या सहा संकेतातून जाणून घ्या तुमची निवड योग्य आहे का?

2/7

valentines day 2024 6 signs show your partner not love you before propose

तुमचा जोडीदार तुमचे नाते जास्त गांभीर्याने घेत नसेल तर याचा अर्थ त्याच्यासाठी हे नातं फार महत्त्वाचं नाहीये. त्यामुळं तुमचं नातं फार काळ काही टिकणार नाहीये. 

3/7

valentines day 2024 6 signs show your partner not love you before propose

 तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत फिरायला व शॉपिंग करायला आवडत असेल मात्र, तो किंवा ती पुढील भविष्याचा विचार करत नसेल तर आत्ताच सावध व्हा

4/7

valentines day 2024 6 signs show your partner not love you before propose

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात असताना खूप विचार करताय आणि मनात अनेक किंतु-परंतु असतील तर हा एक इशारा आहे. की तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसाठी योग्य नाहीयेत. 

5/7

valentines day 2024 6 signs show your partner not love you before propose

कोणत्याही प्रकारच्या प्लॅनिंगमध्ये जर तुमचा जोडीदार तुमचा सल्ला घेत नसेल तर तो किंवा ती तुमच्या नात्याबाबत सीरियस नाहीये, असा होतो.   

6/7

valentines day 2024 6 signs show your partner not love you before propose

 जोडीदार कोणतेही इमोशनल आणि गंभीर गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत नसेल तर तो तुमच्यासोबत इमोशनली अॅटेच नाहीये. 

7/7

valentines day 2024 6 signs show your partner not love you before propose

गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड सतत तुमच्यावर हुकूमत गाजवत असेल तर हे नातं योग्य नाहीये.