Viral Photos: ढासू जुगाड! वस्तूंचा असा वापर केला की कल्पनाही करू शकत नाहीत...

माणूस हा कल्पना निर्माण करू शकतो आणि त्या साकार करू शकतो. याच जोरावर हल्ली देसी जुगाडाचा फंडाही लोकप्रिय होताना दिसतो आहे. सध्या असे काही फोटोज व्हायरल होत आहेत. 

Jan 22, 2023, 21:59 PM IST

भारतात देसी जुगाडची कहाणी गेल्या अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. अशा अनेक जुगाड गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. याची उदाहरणे देशाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात. सध्या असेच काही ढासू जुगाड समोर आले आहेत. 

 

1/8

Viral Photos: ढासू जुगाड! वस्तूंचा असा वापर केला की कल्पनाही करू शकत नाहीत

trending news

पाण्याची टाकीचा वापर टॉयलेट बनवण्यासाठी केला आहे. तर बाईकच्या टायरचा वापर हा बेसिनसाठी केला आहे. 

2/8

Viral Photos: ढासू जुगाड! वस्तूंचा असा वापर केला की कल्पनाही करू शकत नाहीत

desi jugad photos

कॉपी करण्यासाठी पहा कसा खोटा हात तयार करण्यात आला आहे. 

3/8

Viral Photos: ढासू जुगाड! वस्तूंचा असा वापर केला की कल्पनाही करू शकत नाहीत

desi jugad

पायाला व्यवस्थित आराम मिळावा म्हणून अशी रचना शौचालयात करण्यात आली आहे. 

4/8

Viral Photos: ढासू जुगाड! वस्तूंचा असा वापर केला की कल्पनाही करू शकत नाहीत

viral news today

घराच्या दरवाजाल्या कडी ही चक्क गाडीच्या दरवाज्याला लावली आहे. 

5/8

Viral Photos: ढासू जुगाड! वस्तूंचा असा वापर केला की कल्पनाही करू शकत नाहीत

viral news photos

बेसिनमधलं पाणी गेलं तर टॉयलेटच्या फ्लशमधून अशी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

6/8

Viral Photos: ढासू जुगाड! वस्तूंचा असा वापर केला की कल्पनाही करू शकत नाहीत

viral photos

घरात जर का डासांची फॉईल संपली तर पाण्याच्या बाटलीचा पाहा कसा वापर करण्यात आला आहे. 

7/8

Viral Photos: ढासू जुगाड! वस्तूंचा असा वापर केला की कल्पनाही करू शकत नाहीत

viral news

तुटलेल्या गोष्टींचा वापर करून खुर्ची तयार करण्यात आली आहे. 

8/8

Viral Photos: ढासू जुगाड! वस्तूंचा असा वापर केला की कल्पनाही करू शकत नाहीत

viral

नट आणि बोल्ट पासून बुद्धिबळाचा पट रचला आहे.