Viral News : महिलेने पाळीव श्वानाच्या मदतीने दिला मुलाला जन्म, गरोदर काळात दिलं होतं प्रशिक्षण

Viral News : सोशल मीडियावर एक महिला आणि त्याचा श्वानाचीच चर्चा रंगली आहे. या महिलेने तुमच्या श्वानाच्या मदतीने बाळाला जन्म दिला आहे. 

Jul 05, 2023, 12:44 PM IST

Viral News : ऐकावं ते नवलंच! एका महिलेने आपल्या पाळीव कुत्र्याच्या मदतीने बाळाला जन्म दिला आहे. 2 वर्षाच्या या श्वासाने गर्भवती महिलेची बेबीसिटरप्रमाणे काळजी घेतली. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात. 

1/10

ब्रिटनमधील या महिलेला ऑटिझमचा त्रास आहे. त्यामुळे तिच्या मदतीसाठी श्वानाला प्रशिक्षण देण्यात आले होते. 

2/10

हा श्वान महिलेच्या प्रसूतीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत होता. डॉक्टरही हे पाहून घाबरले होते.

3/10

 यूकेमध्ये प्रसूतीच्या काळात महिलेसोबत श्वान युनिटमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

4/10

रिपोर्टनुसार या महिलेचं नाव एमी टॉम्पकिन असं असून तिच्या श्वानाचं नाव बेले आहे. ती म्हणाली की, बेले नसती तर तिच्यासाठी हा प्रवास खूप कठीण झाला असता. 

5/10

बेलेच्या मदतीने तिने पहिल्या मुलाला जन्म दिला त्याचं नाव आहे ऑली. तो झाल्यापासून बेले बाळाचं संरक्षणात्क ढाल बनलं आहे. 

6/10

ऑटिझम असल्याने महिलीची सर्व कामं बेले करत असतं. तिच्या आरोग्यापासून सगळं बेले बघत होती. 

7/10

बेले या घरात आली ती एक लहानसं क्यूट पिल्लू होती. पण तिच्या साथीने माझा ऑटिझमसोबत गर्भवतीपणाचा काळ सहज पार पडला. 

8/10

ती म्हणाली की, बेलेला माहिती आहे की, तिला पॅनिक अटॅक कधी येणार आहे, त्यात काय करायचं आहे. बेले अगदी त्या महिलेच्या सोबत बेडवर झोपली होती. 

9/10

बेलेला त्या महिलेने बाळाच्या हृदयाचे ठोके आणि स्वत:चे हृदयाचे ठोके यातील फरक ओळखायला शिकवलं. 

10/10

बेलेने ऑलीला पाहिल्यापासून एक सेकंद एकटं सोडलं नाही. ते दोघे आता चांगले मित्र झाले आहेत.