अभिनेत्री अनुष्का शर्माआधी किंग कोहलीचे या तरुणींसोबत होते अफेअर्स?

किंग कोहली तांडवमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्याही प्रेमात होता? वाचा नेमकं काय सत्य?

Jun 14, 2021, 11:42 AM IST

मुंबई: विराट कोहली आपल्या फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. खेळाडूंची आणि त्यापेक्षा जास्त त्याच्यावर तरुणी फिदा आहेत. हॅण्डसम आणि सर्वात यशस्वी फलंदाजांच्या यादीमध्ये विराटचं नाव आहे. विराट कोहलीने अनुष्का शर्माआधी कोणकोणत्या अभिनेत्रींना डेट केलं तशा चर्चा होत्या आज जाणून घेऊया.

1/5

कोण आहे सारा जेन डायस?

कोण आहे सारा जेन डायस?

2007मध्ये सारा जेन डायसने मिस इंडिया फेमिना पुरस्कार जिंकला होता. तिने सैफ अली खानसोबत तांडव वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. 

2/5

विराट आणि सारा एकमेकांना करत होते डेट?

विराट आणि सारा एकमेकांना करत होते डेट?

एका रिपोर्टनुसार विराट कोहली आणि सारा जेन डायस एका पार्टीमध्ये भेटले होते. दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याची त्यावेळी चर्चा देखील रंगली होती. 

3/5

विराट आणि सारा यांचं ब्रेकअप?

विराट आणि सारा यांचं ब्रेकअप?

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार सारा आणि विराट दोघांमध्ये काहीतरी बिनसलं त्यानंतर साराने विराट कोहलीसोबत ब्रेकअप केल्याची खूप चर्चा होती.   

4/5

सारा जेन डायस काय म्हणाली?

सारा जेन डायस काय म्हणाली?

साराने या चर्चा रंगल्यानंतर त्या फेटाळून लावल्या. या सर्व बातम्या पहिल्यांदाच ऐकल्याचं सांगितलं आणि आपण कधीही विराटला डेट न केल्याचंही सांगितलं होतं. 

5/5

इजाबेल आणि विराट यांचं रिलेशन

इजाबेल आणि विराट यांचं रिलेशन

2012मध्ये विराट कोहली  ब्राझिलियन मॉडल आणि अभिनेत्री इजाबेल लिटेला डेट करत होता. दोघांच्या डेटचा खुलासा 2013मध्ये करण्यात आला होता. दोघांच्याही सहमतीनं नंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.