विराट दिवसभरात इतके मिनिटं मोबाईल वापरतो; वाचून थक्क व्हाल

सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात,कुठे जातात याची त्यांच्या चाहत्यांना फार उत्सुकता असते. टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली हा सोशलमिडीयीवरुन चाहत्यांच्या संपर्कात असतो. 

Feb 14, 2024, 17:34 PM IST
1/7

एका मुलाखतीत विराटने तो सोशलमिडीयावर किती वेळ असतो ते सांगितले.  विराट म्हणतो की, तो पूर्ण दिवसभरात 60 ते 90 मिनिटं फोन वापरतो.  

2/7

विराटला क्रिकेट व्यतिरीक्त मोकळ्या वेळेत गाणी ऐकणं खूप आवडतं. त्यामुळे युट्यूब त्याच्या आवडीचा अॅप आहे. असं त्याने सांगितलं.

3/7

विराट म्हणतो की, त्याच्या मोबाइलचा स्क्रिनटाईम फार कमी असतो. त्याला मोबाईलवर फार वेळ घालवणं आवडत नाही. 

4/7

विराट त्याच्या कामाच्या आणि फिटनेसच्या बाबतीत कायम जागृक असतो. 

5/7

जर तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही तुमचं काम चांगलं करता असं विराटने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

6/7

सध्या टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू आहे.  पुढील सामन्यात विराट आणि इतर दमदार खेळाडूंची अनुपस्थिती असल्याने पुढील सामने इंडिया आव्हानात्मक असल्याचं म्हटलं जातं. 

7/7

टीम 15 फेब्रुवारीला तिसरा कसोटी सामना  होणार आहे. तिसरा सामना हा राजकोटला होणार असून चौथा सामना रांची तर पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे होणार आहे.