Heatstroke : उष्माघाताची लक्षण काय? जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा

Heatstroke :  महाराष्ट्राला सध्या ऊन्हाची चांगलीच झळ बसत असून तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. 

Apr 16, 2023, 23:38 PM IST

Heatstroke Symptoms : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Puraskar 2023) सन्मानित करण्यात आलं. नवी मुंबईतील खारघर येथील मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्याला काना कोपऱ्यातून लोक आले होते. मात्र, या कार्यक्रमात उष्माघातामुळे सात ते आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे उष्माघाताचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

1/7

उलटी मळमळ यासारखी लक्षण जाणवू शकतात. 

2/7

3/7

मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटू शकते. 

4/7

हृदयाची धडधड वाढते.

5/7

उष्माघातमुळे मृत्यू ओढावण्याचाही धोका असतो.

6/7

डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. 

7/7

कडाक्याच्या उन्हात उष्माघाताच्या त्रासाने अनेकांनी रुग्णालंय गाठलं