Sex Addiction म्हणजे काय? या पद्धतींनी ओळखा तुमचा जोडीदार एडिक्ट आहे की नाही...

Sex Addiction : सेक्स एडिक्शन (Sex Addiction) म्हणजे काय? याबाबत तुम्हाला माहितीये का? सेक्स एडिक्शन तुमच्या नात्याला किंवा आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करू शकतं.

Jul 09, 2023, 14:21 PM IST
1/5

सेक्स एडिक्ट (Sex Addict) झालेल्या व्यक्ती अनेकदा ही गोष्ट नाकारतात की, त्यांना ही समस्या आहे. 

2/5

तुमचा पार्टनर सेक्स एडिक्टेड आहे की नाही हे कसं ओळखायचं, याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

3/5

सेक्स एडिक्ट त्यांच्या पार्टनरला विश्वास देण्याचा प्रयत्न करतात की, ते त्यांच्यासोबत पुरेसे शारीरिक संबंध ठेवत नाहीत. या व्यक्ती त्यांच्या पार्टनरचा यावर विश्वास ठेवण्यासाठी खोट्या गोष्टींचा अवलंब करतात.

4/5

सेक्स एडिक्शनचं एक मोठं लक्षण म्हणजे जास्त प्रमाणात पॉर्न पाहणं. सेक्‍शुअल फँटसीला पूर्ण करण्यासाठी तसंच संतुष्ट होण्यासाठी पोर्न पाहणं पसंत करतात.

5/5

सेक्स एडिक्शनचं जोपर्यंत वैद्यकीय निदान आणि उपचार होत नाहीत तोवर कोणी त्यांच्यावर सेक्स एडिक्ट असल्याचा आरोप करू शकत नाही. या गोष्टीवरून ते कोणाही व्यक्तीशी वाद घालण्यासाठी तयार असतात.