Taj Mahal Controversy: ताजमहालच्या 22 खोल्यांमध्ये कसलं रहस्य? अखेर कामगारांच्या वंशजाने केला खुलासा

ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांच्या पिढीमधील काही लोकं आग्र्यामध्ये राहतात. हाजी ताहिरुद्दीन हा त्यापैकीच एक असून ताजमहालच्या कारागिरांशी संबंधित असल्याचं बोललं जातं. 80 वर्षीय ताहिरुद्दीन हे ताजमहालचे गाईड देखील आहेत. त्यांनी ZEE मिडियासोबत या ऐतिहासिक वास्तूशी संबंधित काही रहस्यं सांगितली होती.

Mar 16, 2023, 20:05 PM IST
1/5

ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांच्या पिढीमधील काही लोकं आग्र्यामध्ये राहतात. हाजी ताहिरुद्दीन हा त्यापैकीच एक असून ताजमहालच्या कारागिरांशी संबंधित असल्याचं बोललं जातं. 

2/5

सध्या चर्चेत असलेल्या ताजमहालच्या 22 खोल्या कबरीखाली बांधलेल्या आहेत. या खोल्यांचा ASI कडून स्टोरेज म्हणून वापर केला जातो.

3/5

या खोल्या पूर्वी शूज ठेवण्यासाठी वापरल्या जात होत्या. 

4/5

ताजमहाल विहिरींवर बांधला आहे हे खरे आहे. विहिरींचं पाणी संगमरवरींना थंड ठेवतं. त्याला बांधण्यासाठी वापरलेला चुना मजबूत असतो. 

5/5

ताजमहालच्या तळघरात बंद असलेल्या 22 खोल्यांवर झालेल्या चर्चांवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने खोल्यांचे फोटो पब्लिक केलेत.