Whisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट

Whiskey Health Benefits in Marathi :  कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...  

May 28, 2023, 13:11 PM IST
1/5

स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते...

व्हिस्कीमध्ये असलेल्या इथेनॉलमुळे व्यक्तीच्या मेंदूत न्यूरॉन्स सक्रिय होतात. त्यामुळे अल्झायमरचा धोका कमी होतो. त्यामुळे व्हिस्की पिणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्याच वेळी, आहारात कोणत्याही गोष्टी अतिरेकी करणे योग्य नाही. कारण ठराविक मर्यादेपर्यंत काही गोष्टीच पात्र आहेत. त्यानंतर त्याचा अतिवापर झाल्यास आणखी त्रास होण्याची शक्यता असते. 

2/5

लठ्ठपणावर मात करण्यासाठी

व्हिस्कीमध्ये कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील पचनक्रिया सुधारते. याशिवाय मर्यादित व्हिस्कीचे सेवन केल्यास लठ्ठपणावरही मात करणे शक्य होतं. 

3/5

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर...

मर्यादित प्रमाणात व्हिस्कीचे सेवन करणे देखील एखाद्या व्यक्तीच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण व्हिस्कीचे सेवन केल्याने रक्तप्रवाह नियमित होण्यास मदत होते. तसेच रक्तवाहिन्यांमधील रक्त ब्लॉक होत नाही परिणामी हृदयविकाराचा झटका येत नाही. 

4/5

सर्दी-खोकल्यासाठी फायदेशीर...

व्हिस्की पियालामुळे सर्दी, खोकला, ऍलर्जी यांसारख्या आजारांवर मात करणे शक्य होते. यासाठी गरम पाण्यात किंवा लिंबाच्या रसात व्हिस्कीचे सेवन करावे.

5/5

हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू...

व्हिस्कीत हाय पौष्टिक मूल्याचे प्रमाण अधिक असते. त्याच्या एकाच जाममध्ये 65 ग्रॅम कॅलरीज असण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा फॅट नसल्यामुळे त्यामुळे व्यक्तीला होणारे संभाव्य आजार टाळता येतात.     (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)