चंद्रशेखर आझाद कोण आहेत? त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम जाणून घ्या

जखमी अवस्थेत त्यांना देवबंदच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला केला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. 

| Jun 28, 2023, 18:59 PM IST

जखमी अवस्थेत त्यांना देवबंदच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला केला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. 

1/6

चंद्रशेखर आझाद कोण आहेत? त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम जाणून घ्या

Who is Chandrashekhar Aazad know timeline of the attack

Chandrashekhar Aazad: भीम आर्मी पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर देवबंद भागात हल्ला झाला आहे. हरियाणा क्रमांकाच्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी आझाद यांच्यावर गोळीबार केला. गोळी आझादच्या कमरेला स्पर्श करून बाहेर आली आहे. 

2/6

पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु

Who is Chandrashekhar Aazad know timeline of the attack

जखमी अवस्थेत त्यांना देवबंदच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला केला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. 

3/6

हल्लेखोरांकडून चार राऊंड फायर

Who is Chandrashekhar Aazad know timeline of the attack

चंद्रेशखर यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केले.  हे लोक हरियाणा क्रमांकाच्या वाहनाने आले होते. 

4/6

कारवर गोळीबार

Who is Chandrashekhar Aazad know timeline of the attack

चंद्रशेखर त्यांच्या फॉर्च्युनर कारने देवबंदला पोहोचले होते. त्यानंतर अचानक दुसऱ्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. आझादच्या गाडीवर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

5/6

आझाद यांच्या गाडीचा पाठलाग

Who is Chandrashekhar Aazad know timeline of the attack

कारमधून आलेले हल्लेखोर बराच वेळ चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. संधी मिळताच त्यांनी गोळीबार करून पळ काढला.

6/6

देशातील दलितांचे नेतृत्व

Who is Chandrashekhar Aazad know timeline of the attack

देशातील दलितांचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मीचे संस्थापक आहेत. व्यवसायाने ते वकील आहेत. त्यांनी देहरादून येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध भीम आर्मी आवाज उठवत असते.