Jaya Kishori Motivational Quotes: कोण आहे ही महिला? तिचा प्रत्येक शब्द अनेकांसाठी प्रमाण

Motivational Quotes: या महिलेचे फोटोच नव्हे, तर तिची काही उत्स्फूर्त वचनं गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. ही महिला कोण? हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? 

Feb 02, 2023, 11:48 AM IST

Jaya Kishori Motivational Quotes: जया किशोरी (Jaya Kishori) हे नाव गेल्या बऱ्याच दिवसांपासून बरंच चर्चेत आलं आहे. एक कथावाचक असण्यासोबतच ती मोटिनेशनल स्पीकरही आहे. तुम्हालाही कल्पना नसेल इतकी मंडळी जया किशोरीला फॉलो करतात. तिचा शब्द प्रमाण मानतात. 

1/5

Jaya Kishori Motivational Quotes

who is Jaya Kishori read her Motivational Quotes

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सातत्यानं काही अशा गोष्टी शेअर करते, ज्यामुळं अनेकता नकारात्मकतेकडे झुकणाऱ्या आयुष्याला सकारात्मकतेची कलाटणी मिळते. तुम्हालाही तिचं एखादं वाक्य नक्कीच पटेल. 

2/5

Jaya Kishori family

who is Jaya Kishori read her Motivational Quotes

जया किशोरीच्या मते, कोणत्याही व्यक्तीनं कधीच त्यांच्या Future Plan विषयी कोणाकडेच वाच्यता करु नये.   

3/5

Jaya Kishori age

who is Jaya Kishori read her Motivational Quotes

आपल्या प्रेमाच्या नात्याबद्दलही कधीच कुणाकडे बोलू नका असंही ती सांगते. अनेकदा काही अशा गोष्टी असतात ज्यामुळं समाजापुढे तुमची नाचक्की होऊ शकते. त्यामुळं हे टाळाच.  

4/5

who is Jaya Kishori

who is Jaya Kishori read her Motivational Quotes

तुमच्या मनात काय सुरुये हेुद्धा सर्वांनाच सांगू नका. तुमचे निर्णय गोपनीय ठेवा असं जया किशोरी सांगते. शिवाय तुमच्या घरात नेमकं काय सुरुये, काय मतभेद आहेत हेसुद्धा कुणालाच न सांगण्याचा सल्ला ती देते. 

5/5

Jaya Kishori

who is Jaya Kishori read her Motivational Quotes

तुमची मिळकत किती, त्यासाठी तुम्ही कोणते मार्ग अवलंबता आणि पैसे कुठे गुंतवता हेसुद्धा कधीच कुणाला सांगू नका हे ती आवर्जून सांगते.