रोहित शर्मासोबत स्पॉट झालेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? अखेर उलगडा झालाच

Mumbai Indians: आयपीएलला सुरुवात झाली आहे. यावेळी मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या सिझनची सुरुवात काही फारशी चांगली झालेली नाही. 

| Mar 29, 2024, 20:16 PM IST
1/7

आयपीएलमध्ये सुरुवातीच्या 2 पराभवानंतर मुंबईची टीम आता होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर पुढील चार मॅच खेळणार आहे.

2/7

हैदराबादमधील मॅचनंतर  मुंबई इंडियन्सची टीम आता मुंबईत दाखल झालीये. 

3/7

अशातच रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या आणि इतर खेळाडूंसोबत एका मुलीचे फोटो व्हायरल होताना दिसतोय.

4/7

खेळाडूंसोबत असलेली ही मिस्ट्री गर्ल कोण, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

5/7

तर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत दिसणारी मुलगी सेजल जयस्वाल ही अभिनेत्री आहे.

6/7

दिल मांगे मोअर आणि डेडींग इन डार्क या सिरीयल्समध्ये सेजल जयस्वाल हिने काम केलं आहे.   

7/7

मिळालेल्या माहितीनुसार, सेजलने 19 व्या वर्षापासून मॉडेलिंग सुरु केलं होतं.