Chanakya Niti: लग्नानंतरही विवाहित पुरूष इतर स्त्रियांकडे का आकर्षित होतात?

Chanakya Niti : स्त्रियांकडे पुरुषांचे आकर्षित होणं सामान्य आहे.  चाणक्य नीतीमध्ये अनेक तत्त्वांवर भाष्य करण्यात आलंय. अशातच  विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? याची काही कारणं देण्यात आली आहेत.

Nov 24, 2023, 19:23 PM IST
1/7

पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक संबंध महत्त्वाचे मानले जातात. 

2/7

नात्यात संबंध दुरावले की नंतर नातं तुटण्याची देखील शक्यता असते. 

3/7

अशामुळे पुरुष दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होऊ लागतात.  

4/7

तरुण वयात व्यक्ती आपल्या करिअरबाबत जास्त गंभीर असते. कमी वयात समजही कमी असते. त्यामुळे कमी वयात लग्न झाल्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात.  

5/7

वजन वाढणं किंवा शारिरीक व्याधींमुळे जोडीदारासोबतचं आकर्षण कमी होत जातं. त्याचा परिणाम बाह्य संबंधांवर होतो.

6/7

अनेकदा विश्वासावर साध्य ठरणारी माणसं नातं जपण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे जोडीदारावर विश्वास ठेवा. असं न झाल्यास पुरुष दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होतात.

7/7

मुलांच्या जन्मानंतर नात्यात दुरावा निर्माण होते, त्यावेळी काळजी घेणं गरजेचं असतं. अशावेळी पुरुष दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होऊ शकतात.