हातात कासवाची अंगठी का घालतात?

आजकाल अनेकांच्या हातात तुम्ही कासवाची अंगठी पाहिली असेल.

Nov 09, 2018, 21:33 PM IST

आजकाल अनेकांच्या हातात तुम्ही कासवाची अंगठी पाहिली असेल.

1/5

हातात कासवाची अंगठी घातल्याने खरंच फायदा होतो?

why people use tortoise ring in hand_five

आजकाल अनेकांच्या हातात तुम्ही कासवाची अंगठी पाहिली असेल. काही लोक फॅशनसाठी घालतात तर काही वास्तुशास्त्रानुसार घालतात. 

2/5

हातात कासवाची अंगठी घातल्याने खरंच फायदा होतो?

why people use tortoise ring in hand_four

पण खरोखर हातात कासवाची अंगठी घातल्यानंतर फायदा होतो किंवा नाही हे सांगणे कठीण आहे. मात्र ही अंगठी घालण्यामागचे काही कारणं सांगितली जातात? तर घ्या जाणून.

3/5

हातात कासवाची अंगठी घातल्याने खरंच फायदा होतो?

why people use tortoise ring in hand_three

वास्तुशास्त्रानुसार ही अंगठी परिधान केल्यानंतर व्यापारात प्रगती, आत्मविश्वास आणि आरोग्य चांगले राहते. लक्ष्मीची कृपा कायम राहते. 

4/5

हातात कासवाची अंगठी घातल्याने खरंच फायदा होतो?

why people use tortoise ring in hand_two

पौराणिक कथांनुसार, कासव भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. कासव धैर्य, शांती, निरंतरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कासवाची अंगठी परिधान करताना एक गोष्ट जरुर ध्यानात ठेवावी. 

5/5

हातात कासवाची अंगठी का घालतात?

why people use tortoise ring in hand_two

ती म्हणजे कासवाच्या डोक्याचा भाग परिधान करणाऱ्याच्या दिशेने असावा. यामुळे लक्ष्मीचे आगमन कायम राहते. तसेच ही अंगठी मधल्या वा पहिल्या बोटात परिधान करावी. असाही सल्ला दिला जातो.