किंमत फक्त 6,999 रुपये! Features, Specifications पाहून तुम्हालाही होईल हा फोन घेण्याचा मोह

New Budget Smartphone Features Price And Specifications: भारतीय बनावटीच्या कंपनीने स्मार्टफोन बाजारात लॉन्च केलेला हा फोन फारच परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. या फोनमधील फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहिल्यास खरोखरच तो अनेक नावाजलेल्या कंपन्यांना टक्कर देऊ शकतो. जाणून घेऊयात या फोनचे फिचर्स आणि तो कधीपासून उपलब्ध होत आहे याबद्दल...

| Feb 03, 2024, 13:39 PM IST
1/10

New Budget Smartphone Features Price And Specifications Lava Yuva 3

भारतीय स्मार्टफोन निर्मिती कंपनी असलेल्या लावा मोबाईलने नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या फोनचं नाव लावा युवा 3 (Lava Yuva 3) असं आहे.

2/10

New Budget Smartphone Features Price And Specifications Lava Yuva 3

लावा युवा 3 हा फोन हा लावा युवा 2 आणि लावा युवा 3 प्रोचा अपग्रेड म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर Unisoc प्रोसेसर देण्यात आला आहे.

3/10

New Budget Smartphone Features Price And Specifications Lava Yuva 3

5000 एमएएचची बॅटरी असलेल्या लावा युवा 3 ला 18 वॉटची फास्ट चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. या फोनमध्ये लेटेस्ट अॅण्ड्रॉइड 14 अपडेट मिळणार आहे.

4/10

New Budget Smartphone Features Price And Specifications Lava Yuva 3

लावा युवा 3 स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटबरोबर 6.5-इंच HD+ (720 x 1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4GB रॅमसहीत ऑक्टा-कोअर Unisoc टी606 प्रोसेसर दिला आहे.

5/10

New Budget Smartphone Features Price And Specifications Lava Yuva 3

लावा युवा 3 फोनमध्ये 4GB व्हर्चुअल रॅमचा सपोर्टही देण्यात आला आहे. म्हणजेच या फोनची रॅम 4GB ने वाढवता येणार आहे. या फोनची इंटरनेल मेमरी 128 GB इतकी आहे. 

6/10

New Budget Smartphone Features Price And Specifications Lava Yuva 3

फोटोग्राफीसाठी फोनच्या रेअरमध्ये ट्रिपल कैमरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमरा 13MP चा आहे. या फोनमध्ये AI बॅक सेन्सर आणि एक व्हीजीए सेन्सर देण्यात आला आहे.

7/10

New Budget Smartphone Features Price And Specifications Lava Yuva 3

सुरक्षेसाठी लावा युवा 3 फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर साइड-माउंटेड आहे. हा स्कैनर पॉवर बटणामध्ये देण्यात आला आहे.  

8/10

New Budget Smartphone Features Price And Specifications Lava Yuva 3

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G, Wi-Fi, GPS, Bluetooth 5.0 आणि USB Type-C पोर्ट का सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 3.5mm ऑडियो जॅकही देण्यात आला आहे.

9/10

New Budget Smartphone Features Price And Specifications Lava Yuva 3

लावा युवा 3 च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 6,799 रुपये इतकी आहे. तर 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 7,299 रुपये इतकी आहे.

10/10

New Budget Smartphone Features Price And Specifications Lava Yuva 3

लावा युवा 3 हा फोन 7 फेब्रुवारीपासून हा फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लावा ई-स्टोअर आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये फोन विक्री 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.