महिला साधूही असतात विना कपड्यात? आतापर्यंत एकाच महिला मिळाली निर्वस्त्र राहण्याची परवानगी
नागा साधूंचे नाव ऐकताच लोकांमध्ये त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही विवस्त्र राहतात का असा प्रश्न अनेकांना पडतो.
1/7
भारत हा ऋषी आणि संतांचा देश असून त्यांचे जीवनही खूप रोमांचक राहिल आहे. काही संत आणि ऋषी असे आहेत जे केवळ विशेष प्रसंगी जगासमोर येतात. यामध्ये नागा साधूंचा समावेश होतो. सामान्यतः लोकांना फक्त पुरुष नागा साधूंबद्दल माहिती असते, तर पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील असतात हे खूप कमी लोकांना माहिती आहे.
2/7
नागा साधू आपण कुंभ मेळ्याच्या वेळी पाहिले आहेत. प्रत्यक्षातही काही लोकांनी या नागा साधूंचा अनुभव घेतला आहे. भगव्या कपड्यांमधील हे नागा साधू आदिगुरू शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या विविध आखाड्यांमध्ये राहतात. पुरुष नागा साधू एकही कपडा न घालता अंगाला राख लावून राहतात. मग महिला नागा साधूही विवस्त्र राहतात का?
3/7
4/7
कठोर तपश्चर्येनंतर महिला नागा साधू या घडतात. यासाठी त्यांना वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करावी लागते. जिवंत असताना पिंडदान करावं लागतं. त्याशिवा मुंडण करावे लागते आणि नंतर कुठेतरी जाऊन स्त्री नागा साधू बनतात. या महिला नागा साधू जगापासून दूर जंगलात, गुहा आणि पर्वतांमध्ये राहतात आणि भगवंताच्या भक्तीत लीन असतात.
5/7
6/7