जमीनीच्या आत 1300 फूट खोल गुहेत आहे अलिशान हॉटेल; एका रात्रीसाठी इतके पैसे मोजावे लागतात की...

जमीनीत अगदी खोलवर असूनही या हॉलेमध्ये सर्व सुविधा मिळतात. जाणून घ्या कस आहे हे हॉटेल. 

| Jun 14, 2023, 00:08 AM IST

Deep Sleep Hotel : आज पर्यंत आपण उंच आकाशात तरंगणारे हॉटेल पाहिले आहे. आता मात्र प्रथमच जमीनीच्या आत 1300 फूट खोल गुहेत हॉटेल सुरु करण्यात आले आहे. युकेमध्ये हे हॉटेल सुरु आहे. हे हॉटेल खूप अलिशान आणि महागडे आहे. या हॉटेलमध्ये राहण्यासाठी एका रात्रीत 36500 रुपये खर्च करावे लागतात. 

1/6

या हॉटेलमध्ये सर्व सोई सुविदा मिळतात. 

2/6

येथे एक रात्र राहण्यासाठी 688 डॉलर म्हणजेच सुमारे 57 हजार रुपये मोजावे लागतात. 

3/6

हॉटेलचे तापमान वर्षभर 10 अंश सेल्सिअसवर सेट केले जाते.

4/6

हॉटेलपर्यंत जाण्यासाठी 45 मिनिटे ट्रॅकिंग करावे लागते.

5/6

हे हॉटेल Cwmorthin स्लेटच्या खाणीत बांधले गेले आहे. 

6/6

आठवड्यातून फक्त एक रात्र हे हॉटेल उघडते. शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत जाता येते.  या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी तुम्हाला एकूण 36500 रुपये खर्च करावे लागतील.