आधी वेदना, नंतर चटक, कशी असते सर्पदंशाची नशा? एल्विश यादवच्या रेव्ह पार्टीमुळं खळबळजनक प्रकार समोर

Youtuber Elvish Yadav News : बिग बॉसमधील विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव याच्यावर रेव्ह पार्टी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नोएडामध्ये तो रेव्ह पार्ट्या आयोजित करत होता.  धक्कादायक बाब म्हणजे रेव्ह पार्टीमध्ये तो नशेसाठी सर्पविषाचा वापर करत असल्याची माहिती उघड झालीये. या प्रकरणी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करुन 5 जणांना अटक केलीये. तसंच एल्विश यादवच्या घरातून 20 मिली सापाचं विष 5 जिवंत नाग, एक अजगर, 2 मंडूळ साप आणि एक धामण जप्त केलीये.. रेव्ह पार्टिसाठी तो परदेशी तरुणींनाही बोलवत असल्याचं समोर आलंय..

| Nov 03, 2023, 14:51 PM IST
1/9

2/9

3/9

4/9

5/9

6/9

7/9

8/9

9/9