Ziva Singh Dhoni : महेंद्रसिंग धोनीची लेक खेळतेय फुटबॉल; फोटो होतायत व्हायरल

May 10, 2023, 22:49 PM IST
1/6

महेंद्रसिंग धोनीची लेक झीवा नेहमी चर्चेत असते.

2/6

8 वर्षांची झिवा धोनी अनेकदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान महेंद्रसिंग धोनी आणि त्याची टीम चेन्नई सुपर किंग्जला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर येते.

3/6

काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने सीएसके आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यातील झीवाचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये झीवा तिच्या वडिलांना चिअर करताना दिसत आहे.

4/6

चेन्नई सुपर किंग्सने झीवा सिंग धोनी आणि सीएसके खेळाडूंच्या मुलांचे काही फोटो शेअर केलेत. या व्हिडिओमध्ये रॉबिन उथप्पा आणि इतर क्रिकेटपटूंची मुलं खेळताना दिसतायत आहेत. 

5/6

यावेळी महेंद्रसिंग धोनीचा लाडकी झीवा मैदानावर फुटबॉल खेळताना दिसली.  

6/6

तिचे फुटबॉल खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायत.