1/6
2/6
सारिका कमल हसन आपल्या जमान्यातील असा अभिनेता होता ज्याच्यावर अनेक मुली मरायच्या. सारिका स्वत: कमल हसनकडे आकर्षित झाली होती. हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. कमल हसन आधीच विवाहित होते. त्यांनी पत्नी वाणी गणपतीला घटस्फोट दिल्यानंतर सारिकासोबत राहू लागले. दोघांच्या प्रेमाचं फुल म्हणजे श्रूती हसन... श्रूतीच्या जन्मानंतर दोघांनी लग्न केलं आणि त्यानंतर अक्षराचा जन्म झाला. मात्र नंतर सारिकानं कमल हसनवर बेवफाचा आरोप लावून घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला.
3/6
श्रीदेवी आपल्या जमान्यातील सौंदर्यवती आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी अशी पहिली अभिनेत्री आहे, जिनं आपण लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याचं कबूल केलं होतं. हिट फिल्म मिस्टर इंडियाचे प्रोड्यूसर बोनी कपूर सोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. तेव्हा बोनी कपूर विवाहित होते. 1996मध्ये दोघांनी लग्न केलं आणि काही महिन्यांनंतरच श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा जन्म झाला.
4/6
5/6