1/4
![संजय दत्त आणि मान्यता (अंतर 19 वर्ष)
मान्यता संजय दत्तची तिसरी बायको आहे. दोघांच्या वयात 19 वर्षांचं अंतर आहे. संजयचं नाव आतापर्यंक अनेक मुलींसोबत जोडलं गेलं. ब्रेकअप्स आणि दोन अयशस्वी विवाहांनंतर 2008मध्ये गोवा इथं एका खाजगी समारंभात या दोघांनी लग्न केलं. लग्ना आधी 9 वर्ष हे दोघं डेटिंग करत होते.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/23/111948-8717sanjay-manyata.jpg)
2/4
![सैफ अली खान आणि करीना कपूर (अंतर 10 वर्ष)
सैफ अली खाननं पहिलं लग्न 12 वर्षांहून मोठी असलेल्या अभिनेत्री अमृता सिंह सोबत केलं. तर दुसरं लग्न 10 वर्षांहून लहान असलेल्या करीना कपूर सोबत. अमृतासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफ एकटा होता. तर तिकडे करीना सुद्धा शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर एकटी होती. 2007मध्ये 'टशन' चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर 2012मध्ये त्यांनी लग्न केलं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/23/111947-saif-kareena.jpg)
सैफ अली खान आणि करीना कपूर (अंतर 10 वर्ष)
सैफ अली खाननं पहिलं लग्न 12 वर्षांहून मोठी असलेल्या अभिनेत्री अमृता सिंह सोबत केलं. तर दुसरं लग्न 10 वर्षांहून लहान असलेल्या करीना कपूर सोबत. अमृतासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफ एकटा होता. तर तिकडे करीना सुद्धा शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर एकटी होती. 2007मध्ये 'टशन' चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर 2012मध्ये त्यांनी लग्न केलं.
3/4
![राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया (अंतर 15 वर्ष)
अभिनेता राजेश खन्ना बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार होते. आपल्या जमान्यातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यानं मार्च 1973मध्ये आपल्याहून 15 वर्ष लहान असलेल्या डिंपलसोबत लग्न केलं. त्यावेळी लाखो मुली राजेश खन्नांवर फिदा होत्या. 1957मध्ये जन्मलेली डिंपल लग्नावेळी फक्त 16 वर्षांची होती. लग्नाच्या 6 महिन्यानंतर तिचा पहिला चित्रपट 'बॉबी' रिलीज झाला होता. लग्नानंतर 12 वर्ष डिंपल फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होती.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/23/111946-dimple-rajesh.jpg)
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया (अंतर 15 वर्ष)
अभिनेता राजेश खन्ना बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार होते. आपल्या जमान्यातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यानं मार्च 1973मध्ये आपल्याहून 15 वर्ष लहान असलेल्या डिंपलसोबत लग्न केलं. त्यावेळी लाखो मुली राजेश खन्नांवर फिदा होत्या. 1957मध्ये जन्मलेली डिंपल लग्नावेळी फक्त 16 वर्षांची होती. लग्नाच्या 6 महिन्यानंतर तिचा पहिला चित्रपट 'बॉबी' रिलीज झाला होता. लग्नानंतर 12 वर्ष डिंपल फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होती.
4/4
![दिलीप कुमार आणि सायरा बानो (अंतर 22 वर्ष)
आज अभिनेत्री सायरा बानोचा 70वा वाढदिवस... त्यांनी 16व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि लिजेंड दिलीप कुमार यांच्या सोबत विवाह केला. 1966 मध्ये सायरा बानो आणि दिलीप कुमार यांचं लग्न झालं तेव्हा सायरा फक्त 22 वर्षांच्या होत्या. तर दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. म्हणजे सायरा बानो दिलीप कुमार यांच्यापेक्षा तब्बल 22 वर्षांनी लहान आहेत.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/23/111945-dilip-saira.jpg)