1/9
![या ठिकाणी सध्या जाणे अशक्य
केपलर ४५२ बी खूप गरम आहे, आणि ओलाही आहे. यात झाडं लागू शकता. पण तो आपल्या पेक्षा १४०० प्रकाशवर्ष दूर आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाश एका वर्षात इतका लांब जावू शकतो ते अंतर.. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी अब्जावधी वर्ष लागू शकतात.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/07/24/147677-space.jpg)
2/9
![या ग्रहावर उन्हात राहू शकतो
या ग्रहाचा तारा पृथ्वीच्या ताऱ्याप्रमाणे म्हणजे सूर्याप्रमाणे प्रकाश देतो. या ठिकाणी डोंगर असतील आणि वातावरण असेल तर सुट्टीमध्ये ऊन खायला आपण जाऊ शकतो.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/07/24/147676-earth.jpg)
3/9
![झाडं लावणेही होणार शक्य
हा ग्रह सूर्यापेक्षा थोडा मोठा आहे. हा ग्रह आपल्या ताऱ्याकडून उष्णता आणि प्रकाश घेतो, तो पृथ्वी पेक्षा थोडा मोठा आहे. त्यावरील वातावरणात झाडं लावणे शक्य असल्याचे म्हटले जाते.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/07/24/147675-plants.jpg)
4/9
![याच्या गुरूत्वाकर्षणात राहू शकतो मानव
हा ग्रह पृथ्वीपेक्षा थोडा मोठा आहे. पृथ्वीपेक्षा याचे गुरूत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा दुप्पट असू शकते. पण याच्या गुरूत्वाकर्षणात माणूस जिवंत राहू शकतो.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/07/24/147673-kepler3.jpg)
5/9
![ज्वालामुखी आणि पाणी
केपलर ४५२ बी या ग्रहावर जीवनासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असलेले पाणी असल्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या मते भूपृष्ठाच्या खाली ज्वालामुखी असण्याची शक्यता आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/07/24/147671-keplar1.jpg)
6/9
![आपल्या ताऱ्यापासून योग्य अंतरावर
हा ग्रह आपल्या सूर्यापेक्षा सुमारे १.५ अब्ज वर्ष जुना आहे. ग्रह आपल्या ताऱ्यापासून खूप जवळ असेल तर तो खूप गरम असतो आणि लांब असल्यास खूप थंड असतो. केपलर ४५२ बी हा अब्जावधी वर्षांपासून आपल्या ताऱ्यापासून योग्य अंतरावर आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/07/24/147669-keplar2.jpg)
7/9
![पृथ्वीच्या बरोबरीचे वर्ष
केपलर ४५२ या ग्रहाच्या एका वर्षाचा कालावधी पृथ्वीप्रमाणे आहे. याचे एक वर्ष ३८५ दिवसांचे आहे. पृथ्वीपेक्षा केवळ २० दिवस अधिक आहे. या ग्रहाचा पृष्ठभाग अत्यंत पृथ्वीसारखा आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/07/24/147672-space-stars-planet-earth-north-america-south-america-other-1024x128031.jpg)
8/9
![पृथ्वी सारखा ग्रह
आतापर्यंत शोधण्यात आलेल्या ग्रहांमध्ये सर्वात जास्त पृथ्वीसारखा दिसणार हा ग्रह आहे. शास्त्रज्ञांनी याला पृथ्वीची बहिण किंवा पृथ्वी-२ असे नाव दिले आहे. याचा आकार पृथ्वी प्रमाणेच आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/07/24/147666-kepler1.jpg)