गूगल क्रोमवर काम करतांना उपयोगात येतील अशा काही टिप्स आणि ट्रिक्स

Apr 11, 2015, 12:19 PM IST
1/11

फेवरेट वेबसाइटला बनवा डेस्कटॉप
More tools> Create application shortcut> Create
या स्टेप फॉलो केल्यानंतर ज्या साइटला डेस्कटॉपवर ठेवायचे आहे त्याचा आयकॉन डेस्कटॉपवर दिसू लागेल. त्यावर डबल क्लिक करून तुम्ही वेबसाइट वापरू शकता. 

2/11

URL बारला कॅलक्यूलेटर बनवण्यासाठी
गूगल क्रोमवरील URLचा कॅलक्यूलेटर म्हणून वापर करण्यासाठी URL मध्ये जाऊन तुमचा प्रश्न टाईप करा. 
उदाहरणार्थ- २०+३० त्याचं उत्तर तुम्हाला खाली दिसेल.

3/11

वेबसाइट शॉर्टकट
कोणत्याही वेबसाइटला ओपन करण्यासाठी  URL बारमध्ये वेबसाइटचे नाव टाईप करा. त्यानंतर Ctrl+Enter दाबा. त्यांनतर ते आपोआप 'www' आणि '.com' ला जोडून वेबसाईट ओपन होईल.

4/11

टॅबवर जाण्यासाठी
जर तुम्ही जास्त टॅब ओपन केले असतील तर
पहिल्या टॅबवर जाण्यासाठी - Ctrl-1
दुसऱ्या टॅबवर जाण्यासाठी - Ctrl-2
शेवटच्या टॅबवर जाण्यासाठी - Ctrl-9

टॅबवर जाण्यासाठी
जर तुम्ही जास्त टॅब ओपन केले असतील तर
पहिल्या टॅबवर जाण्यासाठी - Ctrl-1
दुसऱ्या टॅबवर जाण्यासाठी - Ctrl-2
शेवटच्या टॅबवर जाण्यासाठी - Ctrl-9

5/11

वेब पेज लोडिंग बंद करण्यासाठी
ब्राऊजर बंद न करता स्लो लोड होणऱ्या वेब पेजला बंद करण्यासाठी Settings> More Tools> Task manager वर जाऊन ज्या वेब पेजला बंद करायचे आहे त्याला सिलेक्ट करून End Process वर क्लिक करा

6/11

क्लिक नोट
keep.google.com वर जाऊन त्यात तुम्ही महत्वाची माहिती, फोटो, ऑडिओ सेव्ह करू शकता. तसेच सुविधा तुम्ही ऑफलाईन राहूनही वापरू शकता. 

7/11

गूगल क्रोम फीचर शॉर्टकट
- हिस्ट्री पेज ओपन करण्यासाठी - Ctrl+H
- डाउनलोड पेज ओपन करण्यासाठी - Ctrl+J
- टास्क मॅनेजर ओपन करण्यासाठी - Ctrl+Shift+Esc
- नवीन टॅबमध्ये हेल्प सेंटर ओपन करण्यासाठी- F1
- क्लियर ब्राउजिंग डाटा डायलॉग - Ctrl+Shift+Delete

8/11

वेब पेज शॉर्टकट

- ज्या पेजवर काम करत आहात त्याची प्रिंट काढण्यासाठी - Ctrl+P
- ज्या पेजवर काम करत आहात ते पेज सेव्ह करण्यासाठी - Ctrl+S
- ज्या पेजवर काम करत आहात त्याला री-लोड करण्यासाठी - F5 किंवा Ctrl+R
- फाईंड बार ओपन करण्यासाठी - Ctrl+F
- ज्या पेजवर काम करत आहात त्याला बूकमार्क करण्यासाठी - Ctrl+D

वेब पेज शॉर्टकट - ज्या पेजवर काम करत आहात त्याची प्रिंट काढण्यासाठी - Ctrl+P
- ज्या पेजवर काम करत आहात ते पेज सेव्ह करण्यासाठी - Ctrl+S
- ज्या पेजवर काम करत आहात त्याला री-लोड करण्यासाठी - F5 किंवा Ctrl+R
- फाईंड बार ओपन करण्यासाठी - Ctrl+F
- ज्या पेजवर काम करत आहात त्याला बूकमार्क करण्यासाठी - Ctrl+D  

9/11

की-बोर्ड शॉर्टकट
टॅब आणि विन्डोज शॉर्टकट
- नवीन विन्डो ओपन करण्यासाठी - Ctrl+N
- नवीन टॅब ओपन करण्यासाठी- Ctrl+N
- आपल्या कॉम्प्यूटरमधून गूगल क्रोम फाईल ओपन करण्यासाठी - Ctrl+O
- इन्कॉग्निटो मोडमध्ये विंडो ओपन करण्यासाठी - Ctrl+Shift+N
- मागील टॅब ओपन करण्यासाठी - Ctrl+Shift+T

10/11

OK Google
जर तुम्हाला हातांचा वापर न करता गूगल सर्च करायचं असेल तर क्रोम व्हॉईस सर्चचा तुम्ही वापर करू शकता. व्हॉईस सर्च स्टार्ट करण्यासाठी Google Crome> Settings> search मध्ये जाऊन 'OK Google' अॅनेबल करा. 

11/11

 गूगल क्रोमचा वापर तुम्ही अनेकदा केला असेल, मात्र गूगल क्रोम असे काही करू शकतो जे तुम्हीला कदाचित ठाऊक नसेल. आम्ही सांगणार आहोत अशी कामे जी गूगल क्रोम करू शकतो आणि त्याद्वारे तुमची वेब सर्फिंग होऊ शकते सोपी. 