मेष- आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मित्रांसोबत वाद होतील. पण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. मुले खेळ आणि इतर मैदानी कामांवर जास्त वेळ देतील. हा दिवस आनंद आणि चैतन्यसह एक विशेष संदेश देईल.
वृषभ- परिस्थितीवर मात करायला शिका. मनातील भीती दूर होईल. चांगले दिवस लवकरच येतील. अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसोबत भेट होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभ देणारा असेल. वैवाहिक जीवन चांगलं राहिल.
मिथुन- स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. दिवस चांगला आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगली बातमी कानावर येईल.
कर्क- आरोग्याकडे लक्ष द्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत भेटी होतील. इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.
सिंह- आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. दिवस लवकरच बदलतील. चांगल्या व्यक्तींसोबत भेटी होतील. भविष्याकडे वाटचाल करा. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. नव्या संधी मिळतील.
कन्या- दिवस चांगला आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. तुम्ही मांडलेलं मत योग्य आहे, हे इतरांना पटवून देण्यासाठी जीवनसाथीकडून मदत मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.
तुळ- अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कार्यक्षेत्रात थोडी चूक झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. प्रेमसंबंध चांगले झाले तर तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज भासणार नाही. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृश्चिक- अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत भेटी होतील. त्यामुळे काही दिवसांत चांगली बातमी कानावर येईल. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील.
धनु- अधिक विचार केल्यास त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. या राशीच्या लोकांना अचनाक धन लाभ होण्याची शक्याता आहे. बाहेर फिरायला जायच्या योजना आखाल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. प्रेमसंबंध यशस्वी टप्प्यावर पोहोचतील.
मकर- सर्वत्र तुमची चर्चा असेल. अधिक प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. प्रेमसंबंध यशस्वी टप्प्यावर पोहोचतील. ऑफिसमध्ये कामं जास्त असल्यामुळे तुम्हाला त्रास होईल.
कुंभ- तुमचा लाजाळू स्वभाव तुम्हाला दुःखी करेल. धीट राहण्याचा प्रयत्न करा. गुंतवणुकीत फायदा होईल. नवीन भेटी होतील. नाती घट्ट होतील. दिवस चांगला असून व्यस्त स्वरूपाचा आहे. जीवनसथी सोबत वाद होतील. पण ठरावीक काळानंतर सर्व ठिक होईल.
मीन- चांगली बातमी कानावर येईल. ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे. त्यांना नफा होण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवन उत्तम असेल. फार काळापासून अडकलेली कामे पूर्ण करा. दिवस सामान्य आहे. रागावर नियंत्रण ठेवा.