आजचे राशीभविष्य | ०७ डिसेंबर २०१९ | शनिवार

कसा आहे तुमचा आजचा दिवस?  

Updated: Dec 7, 2019, 09:03 AM IST
आजचे राशीभविष्य | ०७ डिसेंबर २०१९ | शनिवार

मेष - करिअरला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करा. करिअच्या वाटेवर काही अडचणी येत असतील तर वरिष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. आज काही गोष्टी स्पष्ट होतील. मनाला शांती मिळेल. 

वृषभ - कामाच्या ठिकाणी तुमच्या विचारांना दाद दिली जाईल. राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. अन्य व्यक्तींसोबत चर्चा करून अडचणींवर मात करा. दिवस चांगला असेल. 

मिथुन - व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. अशा कामांचा फायदा होईल, जो दीर्घ काळासाठी टीकेल. अनेक योजना आखाल. 

कर्क - आजचा दिवस आराम करा. दरोरोज काम केल्यामुळे थकवा जाणवेल त्यामुळे अठवड्यातून एक सुट्टी नक्की घ्या. त्यामुळे आरोग्य निट राहिल. 

सिंह - तुम्हाला कामामुळे अत्यंत भ्रमित आणि तनाव ग्रस्त असल्याचे वाटत आहे. परंतु आज त्यांचे उलट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंदी राहा.

कन्या - दाम्पत्य जीवनात आनंद मिळेल. इतरांची काळजी करु नका. जसं प्रामाणिकपणे काम करता तसंच काम करत राहा. 

तुळ - करिअरच्या दृष्टीने असणाऱ्या काही समस्या दूर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवा. 

वृश्चिक - करिअरमध्ये यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. 

धनु - आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका. धन-संपत्ती सांभाळा. एखादी गोष्ट दान करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.

मकर - अधिकाधिक मेहनत करावी लागेल. संतानसुख मिळण्याचा योग आहे. धनलाभ  होण्याचीही शक्यता आहे. अतिउत्साहीपणा करु नका. 

कुंभ - नव्या कामाची सुरुवात करु नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. आरोग्याचीही काळजी घ्या. प्रवासाचा योग आहे. 

मीन - एखादा लहानसा प्रवासही तुम्हाला आनंद देणारा ठरु शकतो. नव्या संधी मिळतील त्यावर लक्ष ठेवा. खर्चांवर नियंत्रण ठेवा.