Todays Panchang : पाहून घ्या आजचं पंचांग; एका क्लिकवर मिळवा शुभ मुहूर्त, अशुभ काळाची माहिती

Todays Panchang : येणारा प्रत्येक दिवस अतिशय खास आणि तितकाच महत्त्वाचा असतो. अशा या दिवशी नेमकी कोणती वेळ शुभ आणि कोणती अशुभ हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं.   

Updated: Mar 28, 2023, 06:59 AM IST
Todays Panchang : पाहून घ्या आजचं पंचांग; एका क्लिकवर मिळवा शुभ मुहूर्त, अशुभ काळाची माहिती  title=
todays panchang 28 march 2023 mahurat astro news

Todays Panchang : दिवसाची सुरुवात तुम्ही ज्या प्रकारे राशीभविष्य पाहून करता, अगदी त्याच प्रकारे दिवसाची सुरुवात करा पंचांगानं. इथं तुम्हाला माहिती मिळेल दिवसभरातील शुभ मुहूर्तांची आणि दुर्लभ योगांची माहिती मिळणार आहे. शिवाय पंचांगातून तुम्हाला तिथी, नक्षत्र याबाबतचीही माहिती सहजपणे मिळू शकणार आहे. चला तर मग, वेळ न दवडता पाहूया आजचं पंचांग... (todays panchang 28 march 2023 mahurat astro news)

आजचा वार - मंगळवार     

तिथी- सप्तमी 

नक्षत्र - मृगशिरा

योग - सौभाग्य      

करण- वाणिज

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:16 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06.36 वाजता

चंद्रोदय -  10:41

चंद्रास्त - 01:25

चंद्र रास- मिथुन      

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त– 08:44:34 पासुन 09:33:54 पर्यंत

कुलिक– 13:40:36 पासुन 14:29:56 पर्यंत

कंटक– 07:05:53 पासुन 07:55:13 पर्यंत

राहु काळ– 15:31:37 पासुन 17:04:08 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम– 08:44:34 पासुन 09:33:54 पर्यंत

हेसुद्धा वाचा : Horoscope 28 March 2023 : अपघाताची होण्याची भिती; 'या' राशींच्या लोकांसाठी धोकादायक दिवस

 

यमघण्ट–10:23:14 पासुन 11:12:35 पर्यंत

यमगण्ड– 09:21:34 पासुन 10:54:05 पर्यंत

गुलिक काळ–  12:26:35 पासुन 13:59:06 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:01:55 पासुन 12:51:16 पर्यंत

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल -  श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा

चंद्रबल - मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)