Panchang, 28 April 2023 : आज दुर्गाष्टमी; 'या' शुभ मुहूर्तांमुळं तुम्हालाही होऊ शकतो फायदा

Panchang, 28 April 2023 : ज्योतिषविद्येत पंचांगाला अतिशय महत्त्वं दिलं जातं. अशा परिस्थितीत काही मुहूर्त हे पंचागाशिवाय पाहता येत नाहीत. आज अशाच काही मुहूर्तांचा योग जुळून आला आहे.   

Updated: Apr 28, 2023, 06:51 AM IST
Panchang, 28 April 2023 : आज दुर्गाष्टमी; 'या' शुभ मुहूर्तांमुळं तुम्हालाही होऊ शकतो फायदा title=
todays Panchang friday 28 april 2023 astro news

Panchang, 28 april 2023 : आज शुक्रवार. एका आठवड्याचा आणि जवळपास एका महिनयाचा शेवट. एक नवी सुरुवातच जणू आपल्याला खुणावत आहे. अशा या दिवशी असे काही योग जुळून आले आहेत जे तुम्हाला फायदा देऊन जाऊ शकतात. तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि भरभराटीचे दिवस आणू शकतात. याबाबतची सविस्तर माहिती आणि शुभ- अशुभ काळ तुम्हाला पंचांगाच्या माध्यमातून कळणार आहेत. 

आजच्या पंचागातून तुम्ही तिथी, वार, नक्षत्र, योग या साऱ्यांच्या माहितीसोबतच चंद्रबल आणि ताराबलाविषयीचीही माहिती मिळवू शकता. चला तर मग, वेळ न दवडता पाहुया आजचं पंचांग....  (todays Panchang friday 28 april 2023 astro news)

आजचा वार - शुक्रवार 

तिथी- अष्टमी

नक्षत्र - पुष्य  

योग - शूल

करण- भाव, बालव 

हेसुद्धा वाचा : Horoscope 28 April 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना योग्य वेळेची वाट पाहावी लागेल!

 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05.43 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06:54 वाजता

चंद्रोदय -  रात्री 12:09 वाजता 

चंद्रास्त - 26.11 वाजता 

चंद्र रास- कर्क  

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 08:21:39 पासुन 09:14:22 पर्यंत, 12:45:14 पासुन 13:37:57 पर्यंत

कुलिक– 08:21:39 पासुन 09:14:22 पर्यंत

कंटक– 13:37:57 पासुन 14:30:40 पर्यंत

राहु काळ– 10:40:02 पासुन 12:18:52 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम– 15:23:23 पासुन 16:16:06 पर्यंत

यमघण्ट– 17:08:49 पासुन 18:01:32 पर्यंत

यमगण्ड– 17:08:49 पासुन 18:01:32 पर्यंत

गुलिक काळ– 07:22:20 पासुन 09:01:11 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 11:52:31 पासुन 12:45:14 पर्यंत

गोधुली मुहूर्त - सायंकाळी 06:53 ते 07:15 पर्यंत 

विजय मुहूर्त - दुपारी 02:31 ते पहाटे 03:23 पर्यंत

चंद्रबल- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

ताराबल - उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती, अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ

 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)