close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

Updated: Jul 21, 2019, 02:43 PM IST
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. वनडे, टी २० संघातील खेळाडुंची नावे जाहीर करण्यात आली. बीसीसीआयने घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहीती देण्यात आली. या दौऱ्यात महेंद्रसिंग धोनी खेळणार नसल्याचे सांगण्यात आले. एकदिवसीय संघात विराट कोहली कर्णधार तर रोहित शर्मा उपकर्णधारपदी कायम असणार आहेत. टी २० सामन्यात काही महत्त्वाच्या चेहऱ्यांना विश्रांती तर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विराट कोहली तिन्ही फॉर्मेटमध्ये उपलब्ध असणार आहे.

टी २० सामन्यासाठीचा संघ :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), धवन, के.एल.राहुल, श्रेयश अय्यर, मनिष पांड्ये, रिषभ पंत ( विकेट किपर), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदिप सैनी 

वन डे मालिकेसाठी संघ :

विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव,इशांत शर्मा