फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या FIFA World Cup चे संपूर्ण वेळापत्रक

FIFA World Cup 2022 Time table: इतिहासात पहिल्यांदा फुटबॉल वर्ल्डकप गल्फ देशांमध्ये खेळवला जाणार आहे. जाणून घ्या फिफा वर्ल्डकप सामना कधी आणि कुठे खेळले जातील. 

Updated: Nov 18, 2022, 03:53 PM IST
फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या FIFA World Cup चे संपूर्ण वेळापत्रक  title=

FIFA World Cup Fixtures 2022: फिफा वर्ल्डकप 2022 ची सुरूवात 20 नोव्हेंबरपासून ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत कतारमध्ये होत आहे. पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होणार असून यासाठी 8 ग्रुप करण्यात आले असून एकूण 48 लीग सामने खेळले जाणार आहेत. तसेच 20 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता अल बायत स्टेडियमवर खेळवला जाईल. फ्रान्स गतविजेता म्हणून फिफा विश्वचषक 2022 मध्ये प्रवेश करेल. 

दरम्यान, जगभारातील फुटबॉल चाहते आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी कतारच्या दिशेने रवाना झाले आहे. फुटबॉल वर्ल्डकपदरम्यान, चाहत्यांचा उत्साह हा एका वगेळ्यात स्तरावर पोहचलेला असतो. मात्र यंदाचा वर्ल्डकप हा एखा इस्लामिक देशात होत असल्याने चाहत्यांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध असणार आहेत.  

सामन्याचे ठिकाण

FIFA विश्वचषक 2022 कतारमधील अल खोर शहरातील अल बायत स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. FIFA विश्वचषक 2022 स्पर्धेचे 64 सामने कतारमधील 8 फुटबॉल स्टेडियममध्ये होणार आहेत. अल बायत स्टेडियम, खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम, अल थुमामा स्टेडियम, अहमद बिन अली स्टेडियम, लुसेल स्टेडियम, स्टेडियम 974, एज्युकेशन सिटी स्टेडियम आणि अल जानौब स्टेडियमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी लुसेल येथे खेळवला जाईल.

वाचा : IND vs NZ पहिला टी-20 सामना रद्द, दुसरा सामना कुठे? जाणून घ्या

FIFA विश्वचषक 2022 चे पूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळापत्रकानुसार)

लीग स्टेज विरुद्ध

20 नोव्हेंबर 2022 - कतार वि इक्वाडोर, रात्री 9.30, अल बायत स्टेडियम

21 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध इराण संध्याकाळी 6:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

21 नोव्हेंबर 2022 - सेनेगल विरुद्ध नेदरलँड्स रात्री 9:30 PM अल थुमामा स्टेडियम

22 नोव्हेंबर 2022 - यूएसए वि वेल्स, दुपारी 12.30, अल रेयान स्टेडियम

22 नोव्हेंबर 2022 - डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम

22 नोव्हेंबर 2022 - मेक्सिको विरुद्ध पोलंड रात्री 9.30० स्टेडियन 974

23 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया दुपारी 3.30 लुसेल स्टेडियम

23 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुपारी 12.30, अल जानोब स्टेडियम

23 नोव्हेंबर 2022 - जर्मनी विरुद्ध जपान संध्याकाळी 6.30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

23 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध कोस्टा रिका रात्री 9.30 PM अल थुमामा स्टेडियम

24 नोव्हेंबर 2022 - मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया दुपारी 3.30 PM अल बायत स्टेडियम

24 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध कॅनडा, दुपारी 12.30 अल रेयान स्टेडियम

24 नोव्हेंबर 2022 - स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून दुपारी 3:30 PM अल जानोब स्टेडियम

24 नोव्हेंबर 2022 - उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम

24 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल वि घाना रात्री 9.30 स्टेडियन 974

25 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध सर्बिया 12:30 PM लुसेल स्टेडियम

25 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इराण, दुपारी 3.30, अल रेयान स्टेडियम

25 नोव्हेंबर 2022 - कतार विरुद्ध सेनेगल 6:30 PM अल थुमामा स्टेडियम

25 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध इक्वाडोर रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

26 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध यूएसए, दुपारी 12:30, अल बायत स्टेडियम

26 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 3.30 PM अल जानूब स्टेडियम

26 नोव्हेंबर 2022 - पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया, संध्याकाळी 6.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम

26 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क रात्री 9.30 स्टेडियन 974

27 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको 12:30 PM लुसेल स्टेडियम

27 नोव्हेंबर 2022 - जपान विरुद्ध कोस्टा रिका दुपारी 3:30 PM अल रेयान स्टेडियम

27 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध मोरोक्को 6:30 PM अल थुमामा स्टेडियम

27 नोव्हेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध कॅनडा रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

28 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध जर्मनी, दुपारी 12.30, अल बायत स्टेडियम

28 नोव्हेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध सर्बिया, दुपारी 3.30 वाजता, अल जानोब स्टेडियम

28 नोव्हेंबर 2022 - दक्षिण कोरिया वि घाना संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम

28 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड संध्याकाळी 6.30 स्टेडियन 974

29 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे 12:30 PM लुसेल स्टेडियम

29 नोव्हेंबर 2022 - इक्वाडोर विरुद्ध सेनेगल रात्री 8:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

29 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध कतार, रात्री 8.30, अल बायत स्टेडियम

30 नोव्हेंबर 2022 - इराण विरुद्ध यूएसए 12:30 PM IST अल थुमामा स्टेडियम

30 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इंग्लंड, दुपारी 12:30, अल रेयान स्टेडियम

30 नोव्हेंबर 2022 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क रात्री 8:30 PM अल जानूब स्टेडियम

30 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स 8:30 PM एज्युकेशन सिटी स्टेडियम

1 डिसेंबर 2022 - पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, 12:30 am, Stadion 974

1 डिसेंबर 2022 - सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको 12:30 PM लुसेल स्टेडियम

1 डिसेंबर 2022 - कॅनडा विरुद्ध मोरोक्को रात्री 8:30 PM अल थुमामा स्टेडियम

1 डिसेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम रात्री 8.30 वाजता अल रेयान स्टेडियम

2 डिसेंबर 2022 - कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी 12:30 PM अल बायत स्टेडियम

2 डिसेंबर 2022 - जपान विरुद्ध स्पेन दुपारी 12:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

2 डिसेंबर 2022 - घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30 वाजता, अल जानोब स्टेडियम

2 डिसेंबर 2022 - दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम

2 डिसेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध ब्राझील दुपारी 12:30 लुसेल स्टेडियम

2 डिसेंबर 2022 सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड दुपारी 12:30 स्टेडियन 974

फेरीतील 16 सामने (भारतीय वेळेपत्रकानुसार)

3 डिसेंबर 2022 A विरुद्ध 2B खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम रात्री 8.30 वाजता

4 डिसेंबर 2022 - 1C विरुद्ध 2D दुपारी 12:30 PM IST अल रेयान स्टेडियम

4 डिसेंबर 2022 - 1D वि 2C रात्री 8:30 PM अल थुमामा स्टेडियम

5 डिसेंबर 2022 - 1B वि 2A दुपारी 12:30 PM IST अल बायत स्टेडियम

5 डिसेंबर 2022 - 1E विरुद्ध 2F रात्री 8:30 PM अल जानौब स्टेडियम

6 डिसेंबर 2022 - 1G विरुद्ध 2H 12:30 AM उशीरा, स्टेडियन 974

6 डिसेंबर 2022 - 1F विरुद्ध 2E, रात्री 8:30, एज्युकेशन सिटी स्टेडियम

7 डिसेंबर 2022 - 1H विरुद्ध 2G दुपारी 12:30 PM लुसेल स्टेडियम

उपांत्यपूर्व फेरी (भारतीय वेळापत्रकानुसार)

9 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम

10 डिसेंबर 2022 - दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम

10 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, अल थुमामा स्टेडियम

11 डिसेंबर 2022 - रात्री 12:30 उशिरा, अल बायत स्टेडियम

उपांत्य फेरी (भारतीय वेळ)

14 डिसेंबर 2022 - रात्री 12:30 उशिरा, अल बेयट स्टेडियम

15 डिसेंबर 2022 - दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम

तिसरे स्थान सामना

17 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

अंतिम

18 डिसेंबर 2022 - रात्री 8:30, लुसेल स्टेडियम