close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हैदराबाद विरुद्ध राजस्थान : हैदराबादनं टॉस जिंकला

राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादनं टॉस जिंकला आहे.

Updated: Apr 9, 2018, 08:10 PM IST
हैदराबाद विरुद्ध राजस्थान : हैदराबादनं टॉस जिंकला

हैदराबाद : राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादनं टॉस जिंकला आहे. हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसननं पहिले फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर राजस्थानच्या टीमनं कमबॅक केलं आहे. अजिंक्य रहाणे राजस्थानच्या टीमचा कॅप्टन आहे.

राजस्थानची टीम

अजिंक्य रहाणे, डार्सी शॉर्ट, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, राहुल त्रिपाठी, जॉस बटलर, कृष्णप्पा गौतम, श्रेयस गोपाल, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, बेन लॉफलिन

हैदराबादची टीम

शिखर धवन, केन विलियमसन, मनिष पांडे, दीपक हुडा, युसुफ पठाण, शाकीब अल हसन, वृद्धीमान सहा, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, बिली स्टेनलेक, सिद्धार्थ कौल 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा