Lucknow Full Squad

  • KL Rahul
  • Devdutt Padikkal
  • Quinton De Kock
  • Nicholas Pooran
  • Ashton Turner
  • Ayush Badoni
  • Deepak Hooda
  • Krishnappa Gowtham
  • Krunal Pandya
  • Kyle Mayers
  • Marcus Stoinis
  • Mohd. Arshad Khan
  • Prerak Mankad
  • Yudhvir Singh
  • Arshin Kulkarni
  • David Willey
  • Shivam Mavi
  • Shamar Joseph
  • Mayank Yadav
  • Mohsin Khan
  • Ravi Bishnoi
  • Yash Thakur
  • Amit Mishra
  • Naveen Ul Haq
  • M. Siddharth

मोर न्यूज़

Thu, Apr 25 2024

Prithvi Shaw: गुजरातविरूद्ध पृथ्वी शॉसोबत झाली चिटींग? थर्ड अंपायरच्या निर्णयाने मोठा वाद होण्याची शक्यता

Prithvi Shaw Out Controversy: झालं असं की, संदीप वॉरियरच्या बॉलवर नूर अहमदने पृथ्वी शॉला कॅच आऊट केलं. मात्र रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, नूर अहमदने जेव्हा शॉचा कॅच घेतला बॉल आणि जमिनीचा संपर्क झाला.

Thu, Apr 25 2024

Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला. 

Wed, Apr 24 2024

IPL 2024 : मोहित शर्माने रचला नकोसा रेकॉर्ड, ऋषभ पंत ठरला 'व्हिलन'

Most expensive spells in IPL history : मोहित शर्मानं दिल्लीविरोधात 24 चेंडूमध्ये तब्बल 73 धावा खर्च केल्या. ऋषभ पंत यानं अखेरच्या ओव्हरमध्ये तब्बल 31 धावा कुटल्या. त्यामुळे मोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे.