Bangalore Full Squad

  • Faf Du Plessis
  • Rajat Patidar
  • Virat Kohli
  • Anuj Rawat
  • Dinesh Karthik
  • Suyash S Prabhudessai
  • Will Jacks
  • Saurav Chuahan
  • Glenn Maxwell
  • Mahipal Lomror
  • Karn Sharma
  • Cameron Green
  • Swapnil Singh
  • Mayank Dagar
  • Manoj Bhandage
  • Akash Deep
  • Alzarri Joseph
  • Lockie Ferguson
  • Mohammed Siraj
  • Yash Dayal
  • Tom Curran
  • Reece Topley
  • Himanshu Sharma
  • Rajan Kumar
  • Vyshak Vijay Kumar

मोर न्यूज़

Fri, Apr 26 2024

RCB Playoffs: अजूनही 'या' समीकरणाने प्लेऑफ गाठू शकते आरसीबी; पाहा कसं आहे गणित?

Royal Challengers Bangaluru Playoffs IPL 2024: जर तुम्ही विचार करत असाल की, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू प्लेऑफ गाठू शकणार नाही तर तसं नाहीये. आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठीची गणितं फार कठीण आहेत. मात्र आरसीबी प्लेऑफ गाठणं अशक्य नाहीये.

Thu, Apr 25 2024

SRH vs RCB highlights, IPL 2024 : बंगळुरूचा हैदराबादमध्ये रॉयल विजय, सनरायझर्सवर 35 धावांनी मात

SRH vs RCB Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 41 व्या सामन्यात हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आज तगड्या सनरायझर्स हैदाराबादसमोर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengluru) आव्हान असणार आहे.

 

Thu, Apr 25 2024

रिंकूच्या हट्टापुढे विराट हरला, दिलं महागडं गिफ्ट

IPL 2024 : आयपीएल 2024 दरम्यान बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कोलकाताचा युवा फलंदाज रिंकू सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रिंकू विराटकडे एक गिफ्ट मागताना दिसत होता. मोठ्या हट्टानंतर अखेर विराटने रिंकूला महागडं गिफ्ट दिलं आहे.