T20 सामना सुरू असताना तरुणाचं प्रेक्षक महिलेसोबत गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल होताच उडाली खळबळ

मॅच पाहायला आलेल्या व्यक्तीनं महिलेच्या प्रायवेट पार्टला किस्स केलं, व्हिडीओ व्हायरल होताच उडाली खळबळ

Updated: Jul 20, 2021, 10:55 PM IST
T20 सामना सुरू असताना तरुणाचं प्रेक्षक महिलेसोबत गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल होताच उडाली खळबळ  title=

मुंबई: इंग्लंडमध्ये सध्या घरच्या मैदानात वेगवेगळे क्रिकेटचे सामने होत आहेत. व्हिएटलिटी ब्लास्ट टी 20 इंग्लंडमध्ये सुरू आहे. या टी 20 साठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये पाहण्याची परवानगी दिली आहे. जगातील अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. या टी 20 सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणानं महिलेसोबत गैरवर्तन केल्याचं दिसत आहे. 

Vitality Blastच्या टी 20 सामन्या दरम्यान एका व्यक्तीनं महिलेसोबत गैरवर्तन केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संताप व्यक्त करण्यात आला. सरे विरुद्ध मिडलसेक्स संघात खेळण्यात आलेल्या सामन्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. यावेळी तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन केलं. तो सीन कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली.

सामन्या दरम्यान कॅमेरामननं प्रेक्षकांकडे कॅमेरा वळवला त्यावेळी तरुणाचं अश्ली_ल वर्तन कॅमेऱ्यात कैद झालं. महिला निळ्या रंगाचा ड्रेस घातलेली महिला दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना तिच्या प्रायवेट पार्टला या तरुणाने किस्स करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.