अजमेर दर्गा शरीफ

पाक पंतप्रधानांच्या अजमेर दर्गा भेटीला विरोध...

अजमेर दर्गा शरीफच्या मुख्य दिवाणांनी पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्या दर्ग्याच्या भेटीला विरोध दर्शवलाय. तसंच जरी ते आले तरी त्यांच्या स्वागतासाठी आपण उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

Mar 9, 2013, 11:08 AM IST