अज्ञात महिला

लंडन ऑलिम्पिकमध्ये... 'ही पोरगी कोणाची?'

ऑलिम्पीक सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय दलात एक अज्ञात महिला आढळून आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाने या बाबतची तक्रार आयोजन समितीला केलेली आहे.

Jul 28, 2012, 08:33 PM IST