अनुष्का शर्मा

अनुष्काबद्दलचं ते ट्विट विराटनं केलं डिलीट

व्हॅलेंटाईन डे निमित्त विराट कोहलीनं अनुष्का शर्माबद्दल केलेलं ट्विट डिलीट केलं आहे.

Feb 16, 2017, 11:35 PM IST

व्हिडिओ : अनुष्काच्या 'फिल्लौरी'चं सुफी गाणं प्रेक्षकांच्या तोंडी!

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या 'फिल्लौरी' या सिनेमाचं पहिलं सुफी गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Feb 16, 2017, 10:21 PM IST

विराटने अनुष्कासोबत साजरा केला व्हॅलेंटाइन्स डे

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या नात्याबद्दल कधीही खुलेपणाने बोलत नाहीत. मात्र व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी मात्र विराट कोहलीने आपले प्रेम सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. 

Feb 16, 2017, 08:13 AM IST

विराट कोहलीचे नाव घेतल्याने भडकली अनुष्का

अनुष्का शर्मा स्टारर फिलौरी या सिनेमाची निर्मिती भारताचा कर्णधार विराट कोहलीने केल्याच्या चर्चांना अखेर अनुष्काने पूर्णविराम दिलाय. 

Feb 11, 2017, 03:56 PM IST

अनुष्काच्या 'फिलौरी'चा ट्रेलर लाँच

विविधांगी भूमिका साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा एका नव्या रुपात 'फिलौरी' या चित्रपटातून आपल्या भेटीस येतेय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. 

Feb 6, 2017, 01:22 PM IST

विराट कोहली दाढी का ठेवतो?...जाणून घ्या याचे कारण

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या बाबतीत असं म्हटलं जात की तो जेव्हा कधी खेळण्यासाठी उतरतो तेव्हा नवा रेकॉर्ड होतो. 

Jan 25, 2017, 12:17 PM IST

अनुष्काला व्हायचंय सुपरवुमन!

सुल्तान सिनेमात आपल्या अदाकारीने अनुष्का शर्माने सगळ्यांची मनं जिंकली होती. आता अनुष्काला पुन्हा एकदा नवा प्रयोग करण्याची इच्छा आहे. अनुष्काला आता सुपरवुमन होण्याची इच्छा आहे.

Jan 19, 2017, 08:34 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी विराटने घेतली अनुष्काची भेट

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसोबत गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबतच्या लव्ह अफेयर्सबाबत चर्चेत आहेत. नुकताच पुणे येथील वनडे सामन्याआधी वरळीमध्ये हे लव्ह बर्डस एकत्र दिसले होते. 

Jan 13, 2017, 12:46 PM IST

अनुष्कासोबतच्या साखरपुड्यावर विराटची प्रतिक्रिया

बॉलीवूड तसेच क्रिकेट वर्तुळात रंगलेल्या विराट-अनुष्काच्या साखरपुड्यांच्या चर्चांना अखेर खुद्द कसोटी कर्णधार विराटने पूर्णविराम दिलाय.

Dec 30, 2016, 10:47 AM IST

एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा?

एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा?

Dec 29, 2016, 10:02 PM IST

शूटिंग दरम्यान करण चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता - अनुष्का

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं सिने निर्माता - दिग्दर्शक करण जोहर याच्यावर गंभीर आरोप केलेत. 

Dec 29, 2016, 06:13 PM IST

एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा?

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा एक जानेवारी 2017ला साखरपुडा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dec 29, 2016, 04:14 PM IST

लग्न करायचेय पण कधी ते माहीत नाही - अनुष्का शर्मा

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेझल कीच यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्यात युवराज आणि हेझल यांच्या जोडीसह आणखी एका जोडप्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. ते जोडपे म्हणजे विराट आणि अनुष्का. 

Dec 8, 2016, 12:07 PM IST

युवराजच्या लग्नात अनुष्का-विराटचा डान्स

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेझल कीच यांचा गोव्यात शुक्रवारी हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. 

Dec 3, 2016, 11:39 AM IST