अर्थसंकल्प २०१५

अर्थसंकल्प २०१५ : विनोद तावडे यांची प्रतिक्रिया...

विनोद तावडे यांची प्रतिक्रिया...

Mar 18, 2015, 07:30 PM IST

एलबीटी रद्द करण्याच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया...

एलबीटी रद्द करण्याच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया...

Mar 18, 2015, 07:29 PM IST

अर्थसंकल्प २०१५ : निराशाजनक बजेट, विरोधकांची प्रतिक्रिया

निराशाजनक बजेट, विरोधकांची प्रतिक्रिया

Mar 18, 2015, 07:29 PM IST

मुनगंटीवारांचा 'जो जे वांछिल तो ते लाहो'चा नारा

मुनगंटीवारांचा 'जो जे वांछिल तो ते लाहो'चा नारा

Mar 18, 2015, 07:28 PM IST

सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न - तटकरे

सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न - तटकरे

Mar 18, 2015, 06:40 PM IST

महा बजेट : काय स्वस्त, काय महाग?

राज्याचे बजेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केले. महिला वर्गाल खूश करण्यासाठी वेतनावरील कराची सवलत दिली आहे. तसेच काय स्वस्त आणि काय महाग याकडे लक्ष लागले होते. याचबरोबर एलबीटी रद्द करण्याचे जाहीर केल्याने काही प्रमाणात अनेक वस्तू वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mar 18, 2015, 04:18 PM IST

अर्थमंत्री अरूण जेटली आज मांडणार केंद्रीय अर्थसंकल्प

अर्थमंत्री अरूण जेटली आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्य माणसाला अच्छे दिन आणण्याची स्वप्नं दाखवली. आता अरूण जेटलींच्या पेटा-यातून आज नक्की काय बाहेर येणार? सामान्य नोकरदार वर्गासाठी काय घोषणा होणार? बजेटनंतर खरोखरच 'अच्छे दिन' येणार का? आदी प्रश्नांची थोड्याच वेळात उत्तर मिळणार आहे.

Feb 28, 2015, 07:47 AM IST