अर्थ मंत्रालय

Union Budget 2020 : यंदाच्या अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गाला काय मिळणार?

यंदाच्या अर्थसंकल्पात काय असेल ?

Jan 28, 2020, 07:57 AM IST

डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा नवा प्लान

डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेला मोठा सुरुंग लागलाय. देशात रोख रक्कमेचा वापर नोटाबंदीच्या अगोदरच्या स्तरावर पोहचलाय. 

Jan 24, 2018, 04:52 PM IST

बॅंकांच्या सेवा मोफतच - अर्थ मंत्रालय

बँकांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवा येत्या २० जानेवारीपासून बंद होणार आणि त्यासाठी पैसे मोजावे लागतील, असे वृत्त व्हायरल झाले होते. मात्र, असं काहीही नाही. बॅंकांच्या सेवा या मोफतच असतील, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेय.

Jan 13, 2018, 11:25 PM IST

बिटकॉईनसारख्या फसव्या अमिशाला भूलू नका : अर्थ मंत्रालय

ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना अत्यंत सावध असणे गरजेचे आहे, असा इशारा अर्थ मंत्रालयाने दिला आहे. 

Dec 30, 2017, 10:27 AM IST

मागिल आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक

केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

Dec 23, 2017, 02:17 PM IST

'चेकबुक'बंदीचं वृत्त अर्थ मंत्रालयाने फेटाळलं

नोटबंदीनंतर चेकबुक बंद होणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं 

Nov 24, 2017, 08:37 AM IST

१०० रूपयांच्या नाण्याची खास वैशिष्ट्ये

नव्या कोऱ्या २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटेचे लोकांमध्ये असलेले आकर्षण आता कुठे ओसरू लागले आहे. तोवरच सरकार १०० रूपायांचे नवे नाणे चलणात आणत आहे. जाणून घ्या १०० रूपयांच्या नाण्यांची खास वैशिष्ट्ये..

Sep 12, 2017, 11:09 PM IST

लवकरच चलनात येणार १०० रूपयांचे नाणे

एक हजार रुपयांची नोट रद्द करून पाचशे आणि हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यावर केंद्र सरकार आणखी एका मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. लवकच तुम्हाला १०० रूपयांचे नाणे चलनात आलेले पहायला मिळेल. केवळ १०० रूपयांचेच नव्हे तर, ५ रूपयांचेही नवे नाणे चलणात आलेले पहायला मिळेल.

Sep 12, 2017, 10:55 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची खुशखबर...

तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुशखबरी ठरू शकते.

Sep 5, 2017, 04:05 PM IST

जिल्हा बँकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता

राज्यातील जिल्हा बँकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतीत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Dec 14, 2016, 08:35 AM IST

यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच सादर होणार?

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी ऐवजी १ फेब्रुवारीला सादर करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय कॅबिनेची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातली तयारी अर्थमंत्रालयानं सुरू केलीय.

Sep 21, 2016, 10:18 AM IST

मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार, जेटलींची उचलबांगडी?

केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. 

Jan 22, 2016, 02:02 PM IST

लक्ष द्या: पॅन कार्डसाठीचे नवे नियम रद्द

नवं पॅनकार्ड बनविण्यासाठी येत्या ३ फेब्रुवारीपासून लागू होणारे नवे नियम आता लागू होणार नाहीयेत. ही प्रक्रिया सरकारनं तात्पुरती रद्द केलीय. त्यामुळं आता पूर्वीसारखेच पॅनकार्ड लवकर बनवता येणार आहे.

Feb 1, 2014, 11:33 AM IST