अवयव दान

हृदय अजूनही धडधडतंय, पाच रुग्णांना नवीन जीवन! मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार

Pune : अवयवदान ही काळाची गरज आहे. किडनी, डोळे या अवयवदानाबरोबरच आजकाल हृदय अवयवदानाची चळवळ वेग घेत आहे. पुण्यात एका पत्रकाराने मृत्यनंतर अवदान करत पाच रुग्णांना जीवदान दिलं आहे. मृत्यूनंतर अवयवदान करणारा तो पहिला पत्रकार ठरलाय.

 

Sep 3, 2024, 03:28 PM IST

10 महिन्यांची चिमुरडी दुर्मिळ आजाराने ग्रस्त, आजाबोंकडून नातीला यकृत दान...

10 Month Old Baby Liver Transplant : दोन वर्षांचंच आयुष्य असलेल्या दुर्मिळ आजाराने 10 महिन्यांची चिमुकली ग्रस्त, आजोबाच ठरले जीवनदाते .. नातीसाठी आजोबांनी केलं मोठं दान.. 

Nov 11, 2023, 12:06 PM IST

अपघातानंतर... निहारच्या डोळ्यांनी 'दोघीं'नी जग पाहिलं...

निहार गेला... पण, चिमुरड्यांच्या अंधःकारमय आयुष्यात 'उजेड' पसरवून

Jul 2, 2018, 04:58 PM IST

धार्मिक सप्ताहातून देहदान, अवयव दानाचा संदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 9, 2018, 08:09 PM IST

अवयवदान करून मृत मुलाला ठेवले जीवंत

अवघ्या १९ वर्षाच्या मुलाला अपघातात गमावलेल्या आई-वडिलांनी आपलं दुःख बाजूला ठेवून केलं मृत मुलाचे अवयवदान. 

Nov 24, 2017, 01:38 PM IST

परवाना काढतानाच करू शकाल अवयव दानाची इच्छा व्यक्त

अवयव दानाला प्रोत्साहन देण्यासाठी आता परिवहन विभागानं एक पाऊल पुढे टाकलंय. 

Nov 24, 2017, 01:34 PM IST

अनोखी भाऊबीज : भावाने बहिणीला दिले मूत्रपिंड

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादी मोठी असल्याने मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. 

Oct 23, 2017, 08:18 AM IST

अखेर आराध्याला मिळालं हृदय...

गेल्या दीड वर्षापासून आराध्याचे वडील दिवसरात्र एक करून तिच्यासाठी डोनर शोधत होते. अखेर तिला हृदयदाता मिळाला. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं. 

Sep 5, 2017, 06:24 PM IST

महाअवयव दान मोहिमेला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा

महाराष्ट्र सरकार आणि झी २४ तासने २४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान महाअवयव दान मोहीम आयोजित केली आहे. यामोहिमेला डबेवाल्यांनी पाठिंबा दिलाय.

Aug 26, 2017, 10:30 PM IST

मरणानंतरही हा 'गोविंदा' असा राहणार 'जिवंत'

विलासच्या कुटुंबियांनीही या श्रेष्ठदानाचे महत्त्व ओळखून अवयव दानास पाठिंबा दिला. 

Aug 21, 2017, 04:30 PM IST

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

Jul 7, 2017, 09:53 PM IST

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

ब्रेन डेड असलेल्या एखाद्या व्यक्तीचे महत्वपूर्ण अवयवदान केले जाणं तसं दुर्मिळ. नाशिक शहरातल्या विजया झळके यांनी हे दातृत्व दाखवलं. संपूर्ण राज्यात त्यांच कौतुक होत असलं तरी, त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. अशा दानशूर व्यक्तीबाबत कुठलीही योजना नसल्यानं हे दातृत्व उपेक्षित ठरत आहे. 

Jul 7, 2017, 09:43 PM IST