आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा परिषदेचा वटसेव पुरस्कार डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला

आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा परिषदेचा वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला प्राप्त झाला. विदर्भातील कृषी विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला मोठा गौरव असल्याचं मानलं जातं.

Nov 4, 2011, 11:28 AM IST