आधार... नागरिकांच्या खाजगी आयुष्याची पायमल्ली?
आधार... नागरिकांच्या खाजगी आयुष्याची पायमल्ली?
Jul 19, 2017, 03:08 PM ISTनवीन बँक खातं आणि ५० हजारांच्या व्यवहारासाठी 'आधार' बंधनकारक
नवीन बँक खातं उघडण्यासाठी आणि बँकांमध्ये ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आला आहे.
Jun 16, 2017, 06:04 PM ISTSMS पाठवा... आणि पॅन करा आधारशी लिंक!
आयकर विभागानं करदात्यांच्या पॅन कार्ड आधार नंबरशी जोडण्यासाठी एसएमएस सुविधा सुरु केलीय.
May 31, 2017, 02:54 PM ISTनागपूर - उन्हाच्या झळा वाचवण्यासाठी बगीचा आधाराला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 06:14 PM ISTडोमेस्टिक विमान प्रवासासाठीही पासपोर्ट किंवा 'आधार'
येत्या २-३ महिन्यात देशांतर्गत विमान प्रवासासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्डची गरज भासण्याची शक्यता आहे.
Apr 9, 2017, 04:56 PM ISTपॅनकार्डला आधारशी जोडणं बंधनकारक, अन्यथा पॅनकार्ड ठरेल अवैध
पॅन कार्डसाठी आधार कार्ड आवश्यक
Mar 24, 2017, 02:40 PM ISTबेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांवर 'आधार'च्या माध्यमातून कारवाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही असं म्हटलं होतं तर इमानदार व्यक्तीला त्रास होऊ देणार नाही असं देखील म्हटलं होतं.
Feb 9, 2017, 03:43 PM ISTआधार कार्डच्या माध्यमातून आता सर्व व्यवहार, डेबिट-क्रेडिटची घेणार जागा
नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आधार कार्डच्या माध्यमातून आता सर्व व्यवहार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डेबिट आणि क्रेडिटची जागा आधार कार्ड घेणार आहे. मात्र, तुमच्याजवळ आधार नंबर हवा. याच्यामाध्यमातून शॉपिंग करु शकणार आहात.
Dec 2, 2016, 11:49 AM ISTविविध योजनांचा लाभासाठी आधारवर मोबाईल नंबर करा अपडेट
UIDAI ने नागरिकांना AADHAR मध्ये आपला मोबाईल नंबर अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्यामुळे विविध सरकारी सेवांपर्यंत ऑनलाईन पोहोचता यावे.
Aug 3, 2016, 11:10 AM ISTहिंदमाताला 'ब्रिटानिया'चा आधार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2016, 09:38 PM ISTबळीराजाला आधार देणारा अनोखा उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2016, 08:31 PM ISTआधार कार्ड यूजर्ससाठी मोठी खुशखबर...अधिक वाचा
आधार कार्ड युजर्ससाठी मोठी चांगची बातमी आहे. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार अॅप लॉन्च केले.
Mar 30, 2016, 03:59 PM ISTआदिवासी विद्यार्थ्यांना कॅनडाचा आधार
आदिवासी विद्यार्थ्यांना कॅनडाचा आधार
Jan 17, 2016, 10:00 PM IST'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'आधार कार्ड'बाबत अद्याप ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे 'आधार कार्ड'बाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, 'आधार' सक्तीचे नाही, असा कोर्टाने याआधीच निर्णय दिलाय. आता 'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.
Oct 7, 2015, 08:38 PM IST