आमिष

पैशांचा पावसाचं आमिष दाखवून भोळ्या भाबड्या लोकांची लूट करणारा भोदूबाबा

 पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून त्यानं आजवर अनेकांची फसवणूक केली.

Mar 11, 2021, 10:54 PM IST

सावधान... कोरोनाच्या लसीच्या आमिषानं होऊ शकते फसवणूक

कोरोना लसीच्या आमिषानं फसवणुकीची शक्यता वाढली 

Jan 21, 2021, 07:44 PM IST

उल्हासनगरमध्ये सरकारी नोकरीचं आमिष दाखवून लुटणारी महिला अटकेत

सरकार नोकरीचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक

Dec 20, 2019, 03:40 PM IST

कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा

Dec 2, 2019, 03:52 PM IST

आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात संधीचं आमिष दाखवून ६ मॉडेल्सची फसवणूक

 नागपुरात उघडकीस आली धक्कादायक बाब

Nov 5, 2019, 02:04 PM IST

'रॉ' चा एजंट सांगून महिलेला लग्नाचे आमिष, तोतया गुप्तहेरास बेड्या

 नागपूरच्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या एका ठगबाजाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

Jun 13, 2019, 06:36 PM IST
Aurangabad Prime Khushi Vikas Nidhi LTD Cheat With People Fpr Double Fund. PT2M9S

औरंगाबाद : दादमदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

औरंगाबाद : दादमदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

Jun 1, 2019, 04:35 PM IST

शेतकरी मदतीच्या नावावर मुख्यमंत्र्यांकडून 'आमिष'?

रात्री उशिरापर्यंत भंडारा इथल्या जिल्हा कोषागार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

May 26, 2018, 05:01 PM IST

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने १०० मुलांची फसवणूक

 दोन दिवसात प्रवासात गेलेल्या या भटकलेल्या तरुण तरुणींना खाण्यापुरते पैसेही नव्हते.

May 25, 2018, 09:55 AM IST

जळगाव | सैन्यभरतीचं आमिष दाखवून तरूणांना गंडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 08:30 AM IST

कोपरगाव विमान प्राधिकरणाची जमीन 'प्लॉट' दाखवून लाखोंचा गंडा

 विमान प्राधिकरणाची जमीनच परस्पर प्लॉट दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय.

Feb 2, 2018, 07:25 PM IST

सरकारी नोकरीचं आमिष दाखवणारी खोटी जाहिरात कशी ओळखाल ?

सरकारी नोकर्‍या आर्थिक स्थिरता देतात. त्यामुळे विशिष्ट टप्प्यानंतर अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतं.

Nov 12, 2017, 10:43 AM IST

धुळ्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

 मुंबईतील महिला महाविद्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीची फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Sep 16, 2017, 12:13 AM IST

हिरोईन बनवण्याचं आमिष दाखवून तरुणींना गंडा

चित्रपटातील नायिकेची मुख्य भूमिका देण्याचे आमीष दाखवून हर्ष सपकाळे या भामट्याने नाशिकमधील नवोदित अभिनेत्रीच्या पित्याला साडे नऊ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या आरोपीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून एकवीस वर्षीय तरुणांचा हा उद्योग शिक्षण क्षेत्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

Jun 27, 2017, 04:50 PM IST